१०वीच्या पन्नास लाख तर १२वीच्या ८० लाख उत्तर पत्रिकावर बहिष्कार आजूनही शिक्षकांनी तपासल्या नाही.

१०वीच्या पन्नास लाख तर १२वीच्या ८० लाख उत्तर पत्रिकावर बहिष्कार आजूनही शिक्षकांनी तपासल्या नाही.

Maharashtra Board Exams 10th 12th 2023

Maharashtra Board Exams :नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच म्हणजेच काही दिवसापासूनच दहावी आणि बारावीचे पेपर संपलेले आहेत आणि मात्र आजूनही दहावी आणि बारावीच्या संपूर्ण उत्तरपत्रिका तश्याच पडुन आहेत” ; आणि सर्व शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजना सर्वांना लागू करावी म्हणून आंदोलन आणि त्याचबरोबर संप केला आहे . मित्रांनो सविस्तर प्रकारे निकला संदर्भात माहिती आम्ही दिलेली आहे खालील प्रमाणे सविस्तर वाचा.Maharashtra Board Exams 10th 12th 2023

आजूनही हा संप सर्वत्र वाढतच चालला आहे. असे होत असल्यामुळे आपल्या सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका तपासणीवर कडक बहीष्कार टाकण्यात आलेला आहे. याचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे राज्यातील सर्व विध्यार्थी निकाल लागण्याच्या प्रतीक्षेत आहे .

सर्व विद्यालय,महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यातील सर्व शिक्षकांनी आंदोलने केले आहेत आणि महत्त्वाचं अस आहे. की जो पर्यंत शिक्षक लोकांची जुनी जी काही पेन्शन योजना आहे.ती लागू होईल पर्यंत सर्व शैक्षिक कामाला ठप्पा बसणार आहे .राज्यामधील तब्बल दहावीच्या ५० लाख तसेच १२ वीच्या ८० लाख उत्तर पत्रिका आजूनही जश्याच्या तश्याच पडुन आहेत”; सर्व शिक्षकांनी भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळेच निकालावर याचार विपरीत परिणाम होणार दिसून येत आहे आणि ही सर्व माहिती ज्ञानेश्वर कानडे शिक्षक संघाचे अध्यक्ष यांनी दिलेली आहे .

मुलींच्या पुढच्या शिक्षणाची काळजी पालकांना घेण्याची गरज नाही 12वीच्या15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार एकत्र देण्याचा वेगवान निर्णय

विध्यार्थी मित्रांनो तुमच्या निकालाला उशीर होणार आहे .हे सर्वांनाच स्पष्ट दिसून येत आहेत; जो पर्यंत शिक्षक लोकांची जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत तुमच्या उत्तर पत्रिका तपासल्या जाणार नाहीत आणि यामुळे २०२४ या वर्षातील प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला याचा तीव्र असा फटका हा बसण्याची अतिशय भीती पालक वर्गांना वाटत आहे .Maharashtra Board Exams 10th 12th 2023

Leave a Comment