10th 12th Board Exam 2023 : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची बातमी…

Table of Contents

10th 12th Board Exam 2023

10th 12th Board Exam 2023 : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची बातमी..

सर्व बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे . पेपरच्या कागदपत्रांचे दर वाढल्यामुळे 2017 या वर्षा पासुन बोर्डांच्या पेपर्सची फीस न वाढवल्यामुळे या वर्षी बारावी ची परीक्षा फी वीस रू. यांनी तर दहावीची फी 45 रू. वाढवीण्यात आली आहे . सर्व विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची सुचना म्हणजे 6 नोव्हेंबर नंतर परिक्षांचे अर्ज भरण्याकरिता विध्यार्थ्यांना मुदतवाढ मिळणार आहे . मात्र मुदतवाढीमद्ये अर्ज भरण्याची जास्त फिस् तुम्हाला भरावी लागणार आहे . त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शक्यतो त्यांचे अर्ज 6 नोव्हेंबरच्या आताच भरावे .

या वर्षी भरपुर प्रमाणात महाराष्ट्रातील विद्यार्थी बोर्ड परीक्षे करीता बसले आहे . अर्ज भरण्याकरिता सर्वांना 6 नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ असणार आहे . बोर्डाच्या अंदाजा प्रमाने इयत्ता दहावी करीता 16 लाख तर इयत्ता बारावी करीता सुमारे 14 ते 15 लाख विध्यार्थी असणार आहे . असा अंदाज वर्तवला जात आहे . बोर्डाच्या परिक्षेकरीता आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण साडेपाच हजार परीक्षा केंद्र असणार आहे. फक्त भाषा विषयाला सोडुन इतर विषयांच्या पेपर मद्ये किमान दोन पेपर मद्ये एका दिवसाचे अंतर ठेवले आहे…

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी मद्ये सुरू होणार असलेली बोर्डाची परीक्षा मार्च मद्ये संपणार आहे. असे बोर्डाचे नियोजन सांगीतले आहे.

•पुणे जिल्ह्यात दहावी करीता 280
•तर बारावी करीता 190 परीक्षा केंद्र असणारं आहे .
•नगर या जिल्ह्यात दहावी करीता 179 तर 12 वी करीता 108 ,
•तर सोलापूर या जिल्ह्यामधे दहावी करीता 176 आणि सर्व •मिळुन बारावी साठी 114 परीक्षा केंद्र असणार आहे .

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023

दहावी बारावी शुल्क वाढल्यानंतर आता 10 वी वर्गाच्या विध्यार्थ्यांना 490 तर 12 वी च्या विध्यार्थ्यांना 500 रु. फीस भरावी लागत आहे. या वर्षी बऱ्याच तालुक्यामध्ये दुष्काळाचा प्रभाव जास्त असल्यामुळें अश्या काही तालुक्यामधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार का याकडे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

1)बोर्ड परीक्षांची नवीन फीस 2023

2)नियमित विद्यार्थी : ५०० : रुपये3)नियमित खासगी विद्यार्थी : ५०० रुपये
4)पुनर्परिक्षार्थी : ४८० रुपये5)श्रेणी सुधार : ९२० रुपये
6)आयसोलेटेड विद्यार्थी : ५२० रुपये7)प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय १५ रुपये
8)‘एमसीव्हीसी’ प्रात्यक्षिक शुल्क : 8)‘एमसीव्हीसी’ प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय ३० रुपये

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर कसे होतील खालील प्रेमाने तुम्ही बघु शकता नेमके पेपर एक दिवस आड की दररोज होणार .

या वर्षी निवडणुका व लोकसभेची आचारसंहिता असल्यास बोर्डाच्या टाइमटेबल मद्ये बदल होऊ शकतो. निवड नुकिच्या तारखा असल्यास बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक पुन्हा निश्चित होइल. अशावेळेस पेपरमधील एक दिवसाचे अंतर कमी करून एकामागोमाग सलग पेपर घेतले जाऊ शकतात. असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच हा बदल होनार आहे , अन्यथा सर्व बोर्ड परीक्षा ठरल्या प्रमाणेच होतील असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे …

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment