दहावी – बारावी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहिर…!!!

फेब्रुवारी-मार्च 2023 या वर्षांत मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. व बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 1 ते 20 फेब्रुवारी, आणि तर दहावीच्या या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीच्या दरम्यान होणार आहेत.

आणि तसेच शाळेतील विद्यार्थी संख्याही लक्षात घेता वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही .
तर विद्यार्थी संख्या आणि प्रयोगशाळा यांच्या क्षमतेनुसार विभागीय मंडळ स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी हा ठरवून परीक्षाही घेण्यात याव्यात, म्हणून अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव या अनुराधा ओक यांनी दिलेल्या आहेत. व मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा ही घेता न आल्यास प्रात्यक्षिक, व तोंडी विषयांच्या परीक्षाव तसेच अंतर्गत मूल्यमापन आऊट ऑफ टर्न परीक्षा या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

आणि बारावीची आऊट ऑफ टर्न परीक्षा 23 ते 25 मार्च आणि दहावीची 27 ते 29 मार्च या कालावधीत होणार किंवा पार पडणार आहेत. तसेच दहावीतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण या विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाही 27 मार्च ते 8 एप्रिल या वेळेत कालावधीत होणार आहेत.

आणि तसेच दरम्यान, या परीक्षेच्या काळात टाईमात व कॉपीसारख्या गैरप्रकार हा टाळण्यासाठी बैठे पथक हे विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहेत. आणि बैठे पथकात कमीत कमी 4 चार सदस्य असतील. व तसेच त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरीही मारतील, व दोन सदस्य हे परीक्षा केंद्राच्या आवारात कड्क लक्ष ठेवतील. व पुन्हा परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद ही घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आणि तसेच आवश्यक त्या सूचना पोलिसांना पण देण्यात येतील. व परीक्षा केंद्राच्या बाहेर हा कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा असणार आहेच.

व अनेकदा परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवल्या जातात.आणि यात सर्वात मोठा वाटा झेरॉक्स केंद्रचालकांचा असतो. आणि या सेंटरवर प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स कॉपी करून मुलांना student’s यांना पुरवली जात असल्याचे अनेकदा समोर आलेले आहेत. म्हणूनच यंदा परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर या परिसरात परीक्षेच्या वेळी सुरु राहणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्यात येणार आहेतच . व तसेच झेरॉक्स सेंटर उघडे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले हे महत्वाचे आहे नाहीतर कडाक आशी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले आहे
आणि या वर्षी खूप strick paper होईल असेही बोर्डाने सांगितलं आहे व तसेच वर्षा गायकवाड यांनी.

धन्यवाद……💖

हे सुद्धा वाचा…👇👇👇👇

दहावी आणि बारावीच्या परक्षेचे home centre बंद 2023

Leave a Comment

ERROR: Sorry, human verification failed.