दहावी बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी निकालाच्या तारखा झाल्या फिक्स 10th 12th result fix dates 2023

10th 12th fix dates 2023

दहावी बारावीच्या निकाला संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे . तसेच सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांना निकालाची आतुरता लागलेली आहे. तर मित्रांनो दहावी बारावीच्या निकालाच्या तारखा फिक्स झालेले आहेत. बोर्डाचा निकाल सर्व तयारी झाली आहे असेही सूत्रांनी सांगितले आहे. सर्व माहिती तुम्हाला कधी पण दिली आहे तुम्ही बघू शकता खालील प्रमाणे दहावी बारावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल फिक्स.

सूत्रांच्या माहितीनुसार बोर्डाने सांगितलेले आहे. की बोर्डाची निकाल लागण्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.मित्रा दहावी बारावीचे निकाल संदर्भातील सूचना नेमकेच बोर्डाने घोषित केलेले आहे ते नेमके बोर्ड नुसार निकाल हा येत्या 31 मे ला बारावीचा निकाल लागणार असे घोषित करण्यात आलेले आहे. अशी त्यांनी शक्यता वर्तवली आहे आणि तसेच दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असे बोर्डाने सांगितले आहे.

बोर्डाने निकालाची शक्यता वर्तवली आहे निकालाच्या तारखा खालील प्रमाणे. SSC HSC Result link 2023

1.दहावीचा निकाल = जून पहिला आठवडा
2.बारावीचा निकाल = 31 मे

👉निकाल तपासण्यासाठी महत्वाच्या लिंक्स 2023👇

🔴MAHA SSC 10वी चा निकाल- येथे क्लिक करा
🔴MAHA HSC 12वीचा निकाल -येथे क्लिक करा
mahresult.nic.in

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

Leave a Comment