मुलींच्या पुढच्या शिक्षणाची काळजी पालकांना घेण्याची गरज नाही 12वीच्या15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार एकत्र देण्याचा वेगवान निर्णय

मुलींच्या पुढच्या शिक्षणाची काळजी पालकांना घेण्याची गरज नाही 12वीच्या15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार एकत्र देण्याचा वेगवान निर्णय

Maharashtra 2023: नमस्कार सर्व विध्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि सर्व पालक वर्ग अतिशय महत्त्वाचां निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आता कोणीही अशिक्षित राहणार नाही सर्वांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळणार आहे. सर्वांना योग्य ते शिक्षण आणि त्याच बरोबर रोजगार देण्याचा निर्णय आपल्या शासनाने काल दुपारी झालेल्या राज्यशासन या बैठकीत घेतला आहे .

युवा कौशल्याचा विकास आणि त्यांच्या हिताचा निर्णय नेहमीच आपले शासन घेत आले आहे आणि इथुन पुढेही घेत राहणार
असे त्यांनी त्यांच्या बैठकीत सागितले आहे.

मुलींच्या पुढच्या शिक्षणाची काळजी घेण्याची आता पालकांना गरज नाहीये. नवीन योजना आपले महाराष्ट्र शासन लवकरच लागू करणार आहे मुली आता त्यांचं पुढचं शिक्षण त्यांच्याच कमाईतून पूर्ण करणार आहेत.

पीएम मुद्रा योजना कर्ज ऑनलाईन अर्ज करा, नोंदणी, लॉगिन, स्थिती तपासा

आपल्या महाराष्ट्र सरकारने 12वीच्य 15हजार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिवांन युवा कौशल्याला महाराष्ट्र शासनाची जोड उद्योग विकासाची होतेय अभूतपूर्व तोड
शिक्षणाला जोड रोजगाराची काळजी गर्जुंच्या भवितव्याची
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान होणार .2023

Leave a Comment