4th List Maharashtra: मिळणार 50 हजार अनुदान इथे बघा चौथी लिस्ट जाहीर

4th List Maharashtra: मिळणार 50 हजार अनुदान इथे बघा चौथी लिस्ट जाहीर 

4th List Maharashtra: 50 thousand grant will be given, see here 4th list announced

4th List Maharashtra: नमस्कार सर्व शेतकरी बांधव तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र मधील मुख्यमंत्री  फडणवीस यांनी घोषणा नेमकीच केली आहे तर की, आपल्या राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या शेतकरीवर्गाला या यादीतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आधार केवायसी करण्यासाठी जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये केवायसी पूर्ण करून घ्या.

तर काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यांमध्ये तिसरी यादी तर काही जिल्ह्यांमध्ये चौथी यादी जाहीर झाली होती. तसेच काही जिल्ह्यामध्ये 3री यादी जाहीर झाली होती. मित्रांनो तुम्हाला या शेतकरी अनुदान योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

या योजनेच्या या अगोदर तीन याद्या जाहीर झाले आहेत या यादीमधील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली ही आहे. या योजनेस पात्र असूनही जे शेतकरी या योजनेच्या लाभो पासून वंचित होते असे शेतकऱ्यांसाठी चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 | पोलीस काँस्टेबल 73500 पदांवर बंपर

प्रधानमंत्री या किसान सन्मान निधी योजनेच्या द्वारे  सर्वांना pmksn या अंतर्गत वर्षाला १२००० रुपये इतकी रक्कम ही दिली जानार आहे .  तर मित्रांनो  सर्व पेमेंट तुम्हाला नमो शेतकरी योजना या व्यतिरिक्त सहा हजार रुपयांच्या वेगळी असणार आहे दिली जाणार आहे. [nsy]

महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांकरिता ४थी यादीही नेमकीच जाहीर झालेली आहे .आणि सर्व लाभार्थी हे पुढील येणाऱ्या यादीची वाट पाहत आहे.

बांधवांनो , ५०,००० रु.या रकमेची तुम्हाल प्रोत्साहन या अनुदानासाठीची ४ थी यादीही
[५०’००० anudan 4th List] तर मित्रांनो ही यादी तुम्हाला तुमच्या सीएससी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ऑल यादी बघू शकता. पण मात्र तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधील सीएससी केंद्रावर ही यादी बघू शकणार नाही कारण पूर्णपणे तुमचा आधार कार्ड चा नंबर व्यवस्थित प्रकारे प्रस्थापित करायचा आहे .

तुमचे यादीमध्ये नाव असेल तेव्हतो तुम्हाला जेव्हा सबसिडी मिळेल तुमचा आधार क्रमांक हा नोंद झाल्यानंतर आणि लॉगिन झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होतील.

शेतकऱ्यांनी पुढील कागजपत्रे घेवून आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्र किंवा बॅंक शाखामध्ये जावून प्रमाणिकरण करून घ्यावे. बीड जिल्ह्याची 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी जाहिर 50 hajar anudan yadi Maharashtra.

संपूर्ण कागदपत्रे लिस्ट खाली बघा👇

•आधार नंबर

• कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक

•यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद
असलेला विशिष्ट क्रमांक [ स्वत: लिहून न्यावा lagnar aahe.] 50 hajar anudan yadi

मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची यादी  जिल्हा  नुसार येणार आहे . अशी माहिती समोर येत आहे की वाशिम जिल्ह्याची यादी आलेली आहे आणि समाविष्ट आहे .त्यामध्येआणि प्रत्येक जिल्ह्याची यादींची माहिती ही त्या त्या जिल्ह्यापुरतीच मर्यादा असते. वाशीम जिल्ह्यातील संपुर्ण माहिती त्या जिल्ह्यापूर्तीच  मर्यादित आहे ,नवीन माहिती आल्यास तुम्हाला आमच्या पोस्ट द्वारे कळवले जाईल dhanyavad.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.👈


Leave a Comment