एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडियामध्ये तरुणांसाठी होणार पदभरती!येथे करा अर्ज!AAI Recruitment 2023

एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडियामध्ये तरुणांसाठी होणार पदभरती!येथे करा अर्ज!AAI Recruitment 2023

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनसाठी एक महत्वाची बातमी
आहे.एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडिया ४०० हून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्जाची अंतिम तारीख आहे.चला तर मग बघुयात संपूर्ण माहिती.

AAI Recruitment 2023:एअरपोर्ट्स अ‍थॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरण ने ४९६ जागा भरण्यासाठी पदभरती आयोजित केली आहे.’कनिष्ठ कार्यकारी – एअर ट्रॅफिक कंट्रोल’ ची पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरमध्ये कनिष्ठ कार्यकारी -एअर ट्रॅफिक कंट्रोल च्या एकूण ४९६ रिक्त जागा उपलब्ध असून या पदांसाठी पात्र उमेदवार म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील किंवा विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार.

उमेदवाराचे वय सत्तावीस वर्षे असणे गरजेचे आहे. आणि कमाल वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गाला तीन वर्षांची सूट तर एसीएसटी प्रवर्गाला पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.१ नोव्हेंबर २०२३ पासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम तारीख आहे.वार्षिक पगार अंदाजे १३ लाख रुपये देण्यात येईल.

⬇️

👉pdf जाहिरात पहा :- येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment