Agnishamak Dal Bharti 2023:अग्निशमन विभागात 350 पदांची भरती!10वी थेट ऑनलाईन करा अर्ज!घाई करा ही संधी पुन्हा नाही!

Agnishamak Dal Bharti 2023

Agnishamak Dal Bharti 2023: नमस्कार, आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात 350 पदांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.भरतीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.चला तर बघुयात या भरतीविषयीची संपूर्ण माहिती.

भरतीसाठी आवश्यक पात्रता:

सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स, MS-CIT, 03/05 वर्षे सेवा पूर्ण

उप अग्निशमन अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी, उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स, MS-CIT, 05/07 वर्षे सेवा पूर्ण

चालक/यंत्रचालक – 10वी उत्तीर्ण, जड वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव.

फिटर कम ड्रायव्हर – 10वी उत्तीर्ण, ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक), MS-CIT, 03 वर्षे अनुभव

भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी नागपूर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

या भरतीची काही वैशिष्ट्ये:

हे पण वाचा

थोडक्यात संपूर्ण माहितीचा आढावा:

⁠➜जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
➜अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

साक्षर, संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

⬇️

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment