Ammunition Factory Khadki Recuriment 2023 दारुगोळा कारखाना खडकी घाई करा अर्ज,वय सर्व माहिती पहा लगेच

khadki karkhana requirement,khadki karkhana requirements list,khadki karkhana requirements in marathi,
khadki karkhana requirements list pdf,khadki job 2023,
khadki cantonment board job,ammunition factory khadki jobs 2023,

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो या लेखामध्ये दारूगोळा कारखाना खडकी येथे होणाऱ्या पदांच्या भरती विषयीची सर्व माहिती दिलेली आहे तरी काळजीपूर्वक वाचा.

दारुगोळा कारखाना खडकी येथे 40 जागांसाठी भरती येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आम्ही खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा.

पात्र उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. पदवीधर(Graduate Apprentices) प्रशिक्षणार्थी ही पदे रिक्त झालेली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही.Ammunition Factory Khadki Recuriment 2023

एकूण रिक्त पदे ही 40 आहे.

पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे:

🟡वैधानिक विद्यापीठाने दिलेली सामान्य शाखेत पदवी

🟡केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा पदवीच्या समतुल्य

अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता?
महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003

आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे:

1.SSC मार्कशीट आणि SHC प्रमाणपत्राची प्रत.मार्कशीटची प्रत आणि अंतिम वर्ष अभियंता प्रमाणपत्र. पदवी/पदविका.
2.जात आणि वैधता प्रमाणपत्राची प्रत, ओबीसी उमेदवारासाठी नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, पीएच
3.शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी लागू असलेले प्रमाणपत्र.
4.साध्या कागदावरील स्वरूपानुसार घोषणापत्र / घोषणा प्रतिज्ञापत्र वरील स्वरूपानुसार स्टॅम्प पेपर (नॉन ज्युडिशियल) जे लागू असेल.
5.05 वर्ण पूर्ववृत्तांच्या पडताळणीसाठी भरलेल्या साक्षांकन फॉर्मच्या प्रती (वेब साइट http://www.afk.gov.in वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे)
6.पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रांच्या 05 प्रती.

FAQs for Khadki Recuriment

2.निवड झाल्यास नोकरी कुठे करावी लागणार?

उत्तर =निवड झाल्यास नोकरीही महाराष्ट्रातील पुणे येथे करावी लागणार

3.निवड झाल्यास किती वेतन दिले जाईल?

उत्तर =निवड झाल्यास 9,000/- रुपये प्रतिमहा पगार दिली जाईल.

4.अर्ज कोणत्या पद्धतीने करावा?

उत्तर =अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा

5.अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख कोणती?

उत्तर =अंतिम दिनांक 8 मे 2023 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment