अंगणवाडी भरती महाराष्ट्र फक्त १०वी बारावी पास मुलींसाठी सुवर्णसंधी असा करा तुमचा अर्ज Anganwadi Bharti 2023

Anganwadi Recuriment 2023 : महाराष्ट्र राज्या मध्ये भरपूर जागांकरिता अंगणवाडी सेविकांची भरती होणार असून खूप जास्त प्रमाणात जागा भरल्या जाणार आहेत. तर आपल्या महाराष्ट्र मुलींसाठी अतिशय चांगली संधी आहे सरकारी नोकरी करण्याची सरकारच्या परिपत्रकानुसार ही माहिती आहे . महाराष्ट्र राज्या मध्ये मदतनीस व सेविकांची भरती होणार आहे तुम्ही तुमचा अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन प्रकारे करायचा आहे . भरपुर पदे ही भरण्यात येणार आहे सर्व माहिती तुम्हाला थोडक्यात खालील प्रमाणे दिलेली आहे. तर मित्रांनो नेमके किती पदे असणार आहेत. आणि किती पदांची भरती होणार आहे हे तुम्ही खालील प्रमाणे व्यवस्थित रित्या बघू शकता पुढील माहिती खालील प्रमाणे.

अंगणवाडी भरती महाराष्ट्र 2023

  • एक लाख दहा हजार अंगणवाडी महाराष्ट्र
  • एकूण सर्व पदे -30000 पेक्षा जास्त मदतनीस आणि सेविकांची भरती ही चालू आहे.
  • अंगणवाडी सेविका आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार
  • अंगणवाडी भरती दहावी आणि बारावी पास मुलींकरता घेण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚👈

🔰मिनी रत्न कंपनी नोकरीची सुवर्णसंधी तारखेच्या आत अर्ज करा 🖇️👈(anganwadi recuriement 2023)

खरं तर ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती ही असणार
आहे. आतापर्यंतची नंतर बारावी झालेल्या सर्व मुलींनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी भरती केव्हापासून सुरू होणार आहे आणि तसेच त्यामुळेच तुम्ही तुमचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरू शकता तरीही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या मुलींची बारावी झालेली आहे त्यांना ही अर्ज करता येईल. Anganwadi Bharti 2023

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💙👈

सर्वात महत्वाचं असं की ऑनलाईन अर्ज करण्याची डेट आल्यावर तुम्हाला लगेच कळवण्यात येईल त्यामुळे आमच्याशी कनेक्ट रहा जय महाराष्ट्र .

अधिकृत वेबसाईट –
https://womenchild.maharashtra.gov.in/

👇लेटेस्ट आणि वेगवान 🔰 व तंतोतंत योग्य माहिती अपडेट्स न्यूज करिता आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💙👈

Leave a Comment