बंपर मेगा भरती भरपूर जागा रिक्त अंगणवाडी सेविका विविध पदांची भरती पहा येथे Anganwadi Bharti 2023

Anganwadi recuriement 2023

नमस्कार महाराष्ट्र तर नेमकीच एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे . भरतीचा मार्ग मोकळा, महिलांना या संधीचा खूप मोठा फायदा होणार आहे इच्छुक महिला अंगणवाडी सेविका करता अर्ज करू शकतात तुम्हाला सर्व माहिती तुमच्या जवळील अंगणवाडी विभागांमध्ये म्हणजेच आयसीडीएस महिला व बालविकास या कार्यालयामध्ये जाऊन घ्यायची आहे. तर खूप महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविका करिता आणि तसेच मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांकरिता परत जागा रिक्त आहेत. तर मित्रांनो आयसीडीएस कार्यालय मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल अर्ज करायचा असल्यास तुम्ही कार्यालयास भेट द्यावी तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता आणि तसेच बऱ्याच प्रमाणात जागा या निघालेल्या आहेत.

खाली प्रमाणे माहिती घेणार आहोत. मित्रांनो सर्व माहिती व्यवस्थितपणे सविस्तर वाचल्यास तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजून जाईल खालील माहिती अस्तित्वाचा म्हणजे तुम्हाला सर्व काही प्रोसेस या समजून जातील अशाच योग्य आणि लेटेस्ट अपडेट्स करिता आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. आणि आमच्या वेबसाईटला बुक मार्क करायला विसरू नका आमच्या नोटिफिकेशन आणि आमच्याशी कनेक्ट रहा म्हणजे कोणतीही लेटेस्ट लेटेस्ट अपडेट ही तुमच्याकडून मिस होणार नाही सर्वात पहिले तुमच्याकडे पोहोचेल.

👉🔴msrtc recuriment एसटी महमंडळ मधे मोठीच भरती भरपुर जागा इच्छुक उमेदवार अर्ज करा

Icdc Bharti 2023 Maharashtra

🟡अंगणवाडी सेविका भरती पदे, पुढील प्रमाणे – वीस हजार सहाशे एक पदसंख्या आहे.

🟡राज्य- ( महाराष्ट्र )

🟡पदाचे नाव- अंगणवाडी सेविका कर्मचारी, मिनी अंगणवाडी सेविका ,मदतनीस

🟡शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण (पास)

🟡वय मर्यादा- 18 ते 35 वर्ष {विधवा महिला 40}

🟡शैक्षणिक अहर्ता काय असणार आहे -७५ गुण व्यतिरिक्त 25 गुण एकूण पूर्ण 100 गुण

🟡आयसीडीएस कार्यालय मध्ये संपूर्ण तुम्हाला भरतीची माहिती मिळून जाईल अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती बघून घ्यावी.

👉CBSC 10th 12th result चेक करा इथे 2023 लिंक

Icds Anganwadi Bharti 2023

🔴सर्व पदांसाठी जागा- वीस हजार सहाशे एक
🔴अंगणवाडी सेविका -चार हजार पाचशे नऊ
🔴मदतनीस-15466
🔴मिनी अंगणवाडी सेविका-623

तर अश्या प्रकारे ही सर्व भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो
अंगणवाडी द्वारे 20 हजार 601 इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व तीनही पदांची मेगा भरती ही आपल्या महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र  या राज्यातील महिला आणि व  तसेच तर या बालकल्याण या विभागाच्या द्वारे या शासनाच्या 7 फेब्रुवारी 2023 या दिवसाच्या परिपत्रका आनुसार  आपल्या अंगणवाडी या कर्मचाऱ्यांची जवळपास खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच 20 हजार 601 इतक्या मोठ्या संख्येमध्ये मेगा भरती रिकामे म्हणजेच पदे रिक्त असून, त्यासाठी आपल्या राज्यामध्ये मेगा भरती चे स्वरूपामध्ये अंगणवाडी भरती ही सुरु झालेली आहे, आणि यामध्ये वरील प्रमाणे  जागा या भरण्यात येणार आहेत. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली सर्व माहितीनुसार या जागा आहेत .आणि वरील दिलेली माहिती ही परिपूर्ण वाचून घ्यावी(Anganwadi Bharti 2023)

क्लिक करा 👉 १२ विचा निकाल बघा येथेलिंक 12th result2023

अधिकृत वेबसाईट

https://womenchild.maharashtra.gov.in/

👇लेटेस्ट आणि वेगवान 🔰 आणि तंतोतंत योग्य माहिती अपडेट्स न्यूज करिता आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद.

💚व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा — येथे क्लिक करा
💙टेलिग्राम ग्रुप जॉईन करा — येथे क्लिक करा
Anganwadi Bharti 2023

💚व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा — येथे क्लिक करा

अंगणवाडी मधे  20 हजार 601 मोठ्या प्रमाणावर दोन-तीन वेगवेगळ्या पदांची खूप मोठ्या संख्येत या पदांची मेगा भरती, पात्रता, प्रक्रिया सर्व सविस्तर येथे वरती दिलेल्या माहिती पहा निवड तर सर्वांसाठी महत्त्वाच म्हणजे सर्व पात्र असलेल्यांना अर्ज करण्याकरीता इच्छुक आणि पात्र असलेले त्यांनी जवळील त्यांच्या विभागांमध्ये जाऊन सविस्तर माहिती घ्यावी आणि आम्ही दिलेल्या अधिकृत या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता धन्यवाद.

FAQs Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी सेविका भरती 2023 वय मर्यादा किती असावी?

उत्तर – 18 ते 35 वर्ष {विधवा महिला 40}

अंगणवाडी सेविका भरती 2023 एकूण पदसंख्या ?

उत्तर -20 हजार 601

अंगणवाडी सेविका भरती 2023 पदांची नावे?

उत्तर -अंगणवाडी सेविका कर्मचारी, मिनी अंगणवाडी सेविका ,मदतनीस

अंगणवाडी सेविका भरती 2023 अधिकृत संकेतस्थळ?

उत्तर -https://womenchild.maharashtra.gov.in/

अंगणवाडी सेविका भरती 2023 शैक्षणिक अहर्ता?

उत्तर – ७५ गुण व्यतिरिक्त 25 गुण एकूण पूर्ण 100 गुण

अंगणवाडी सेविका भरती 2023 सर्व पदांची नावे पदसंख्या किती आहे ?

उत्तर -🔴सर्व पदांसाठी जागा- वीस हजार सहाशे एक🔴अंगणवाडी सेविका -चार हजार पाचशे नऊ🔴मदतनीस-15466🔴मिनी अंगणवाडी सेविका-623

अंगणवाडी सेविका भरती 2023 जॉब, नोकरी?Leave a Comment