Bank Of India Job 2023: बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार विविध जागा भरण्यासाठी पदभरती!10पास ते पदवीधर सर्वांसाठी पदे उपलब्ध!येथे करा सर्वप्रथम अर्ज!

Bank Of India Job 2023: बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार विविध जागा भरण्यासाठी पदभरती!10पास ते पदवीधर सर्वांसाठी पदे उपलब्ध!येथे करा सर्वप्रथम अर्ज!

Table of Contents

नमस्कार,मित्र- मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज आम्ही एक धमाकेदार बातमी घेऊन आलो आहोत.तर,बातमी अशी आहे की बॅंक ऑफ इंडियाच्या विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया होणारा असून भरतीसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहे. एकूण आठ रिक्त जागा या भरतीमध्ये भरण्यात येणार आहे.बँक ऑफ इंडिया अंतर्गत कौन्सिलर, फॅक्टरी मेंबर, वॉचमनची पदे भरण्यात येणार आहे.

🔸कोल्हापूरच्या शाखेत खालील प्रमाणे जागा उपलब्ध आहेत:

1️⃣फॅकल्टी मेंबर:१
2️⃣ऑफिस असिस्टंट:१

🔸सांगली शाखेत खालील प्रमाणे जागा उपलब्ध आहेत:

1️⃣ऑफिस असिस्टंट:१
2️⃣अटेंडंट:१
3️⃣वॉचमन:२

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

समुपदेशकच्या पदासाठी कोल्हापूर व सांगली मध्ये होणार भरती:

कोल्हापूर व सांगली या पदभरती प्रक्रियेमध्ये कौन्सिलरचे प्रत्येकी एक पद देखील भरण्यात येणार आहे. या पदासाठी बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय अधिकाऱ्याचे वय 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठवायचा पत्ता:

कोल्हापूर शाखेसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत.अर्ज बॅंक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

कोल्हापूर पद भरतीसाठी अर्ज प्रक्रिया एक सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली असून 15 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष पद भरण्यासाठी होणार पदभरती:

स्टेट बँक ऑफ इंडियाची मुंबई शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष (सिनीअर वाइस प्रेसिडंट) हे पद भरतीसाठी उमेदवाराच्या शोधात आहे. या प्रतिष्ठित भूमिकेसाठी अर्जदारांना PGDM, PGDBS, MBA सारखी पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवारांनी संबंधित कामाच्या अनुभवाचा 15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड(अनुभव) असणे आवश्यक आहे.

SBI Senior VP interview: 100 marks, top scores get listed.

Apply online by September 7, 2023.

🌐📲लेटेस्ट अपडेट्स करिता लगेच जॉईन करा व्हॉटसॲप ग्रुप व teligram ग्रुप

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

SBI वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. किमान पात्रता गुण प्राप्त केलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.पदभरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

वरील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. पदांनुसार सविस्तर माहिती घेण्यासाठी तसेच शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment