BMC Bharti 2023:मुंबई महानगरपालिका अंतर्गत 149 रिक्त जागांवर होणार पदभरती!दहावी पास लगेच करा अर्ज!

BMC Bharti 2023:मुंबई महानगरपालिका अंतर्गत 149 रिक्त जागांवर होणार पदभरती!दहावी पास लगेच करा अर्ज!

BMC Bharti 2023

मुंबई महानगरपालिका अंतर्गत केईएम हॉस्पिटल परळ मुंबई अंतर्गत वरिष्ठ निवासी(Senior
Resident) या पदाच्या तब्बल 149 रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तुम्ही जर या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. चला तर या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात..

BMC Bharti 2023: या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर तुमचे वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे.आणि जर राखीव प्रवर्गातील उमेदवार असाल तर 43 वर्षे वय असणे आवश्यक आहे.जर तुम्ही या वयाच्या अटी पूर्ण करत असाल तर अर्ज करू शकता.

जॉब्स अपडेटस् क्लिक now 🔥

या भरतीसाठी उमेदवारांनी 25 जुलै पर्यंत ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे.

पत्ता – वरिष्ठ निवासी : विभागीय ग्रंथालय, खोली क्रमांक 3, दुसरा मजला, शरीर रचना विभाग, कॉलेज बिल्डिंग, केईएम हॉस्पिटल, परळ- मुंबई- 400 012

🌟 Prasar Bharati recruitment 2023 प्रसार भारतीय अंतर्गत होणार पद भरती येथे करा तुमचा अर्ज

या भरतीसाठीची अट म्हणजेच उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आणि तसेच काही शैक्षणिक प्रमाणपत्रे सुद्धा उमेदवाराकडे असायला पाहिजे. उमेदवाराने मराठी विषय घेऊन एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असण्याचे प्रमाणपत्र असायला हवे.आणि प्रमाणित प्रतिलिपी अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

🙋🏻‍♂️🌾🍂शेतकरी उमेदवार शेतकरी योजना ग्रुप मध्ये जॉईन व्हा

येथे क्लिक करा 🌾🍂🙋🏻‍♂️👈

जर तुम्हाला या भरती विषयीची अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत जाहिरात वाचा.

🛑अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

🛑भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा

🛑अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

नवनवीन अपडेट्स करिता आमच्या सरकारी नोकरी योजना महाराष्ट्र ग्रुपमध्ये सामील व्हा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment