नोकरीसाठी सुवर्ण संधी बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर! 2023!!Apply Now!

नोकरीसाठी सुवर्ण संधी बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर! 2023!!Apply Now!

नमस्कार मित्रानो, आज आपण बृहन्मंबई महानगरपालिकेत रिक्त असलेल्या एकूण १४ पदांसाठी जाहीर केलेल्या भरती विषयी
जाणून घेणार आहोत. व तसेच वेतणासंबंधीही आपण या लेखात जाणून घेनार आहोत.

MCGM bharti (Municipal Corporation of Greater Mumbai) 2023:

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या जाहिरातीनुसार बातमी अशी आहे की,सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार”पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे. व दिलेल्या तारखेलाच अर्ज भरणे गरजेचे आहे अन्यथा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. व तसेच अर्जामध्ये आवश्यक कागपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची प्रथम तारीख=02 मार्च 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख=31 मार्च & 10 एप्रिल
एकूण पदांची संख्या= 14 रिक्त
मुलाखतीचे ठिकाण=महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
वयाची अट=वयोमर्यादा 38वर्ष
अर्ज पद्धती =ऑफलाईन पद्धतीने

पदाचे नाव :पद संख्या
व्यावसायिक सल्लागार =01 पद
विशेष शिक्षक(ग्रेड-I)=01 पद
विशेष शिक्षक(ग्रेड-II)=03 पदे
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ=02 पदे
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट=01 पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी=02पदे
सल्लागार – ऑर्थोपेडिक्स=01 पद
भूलतज्ज्ञ=01 पद
बालरोग सल्लागार=01 पद
सहाय्यक प्राध्यापक=01 पद

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,ऑर्थोपेडिक्स,सल्लागार,भूलतज्ज्ञ,
सल्लागार,बालरोग,प्राध्यापक, सहाय्यक यांसाठी अर्ज शुल्क एकूण 684₹ असणार आहे.
व तसेच इतर जसे की,व्यावसायिक सल्लागार ,विशेष शिक्षक,
मानसशास्त्रज्ञ,समुपदेशन,ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट यासाठी अर्ज फी 177₹असणार आहे.

बृहमुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भरती संबंधित अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

शैक्षणिक योग्यता: प्रत्येक पदासाठी वेगळ्या शैक्षणिक योग्यता आहे, ज्याची माहिती उपलब्ध असते बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर.

वेतनश्रेणी: प्रत्येक पदासाठी वेतनश्रेणी वेगळी असते.
चयन प्रक्रिया: भरतीच्या प्रक्रियेचे विवरण जाहीर नाहीत. अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना वाचून चयन प्रक्रियेची माहिती मिळवा.

अर्ज करण्याची पद्धत: ब्रिज मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत असते. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अर्ज पत्राच्या शुल्काची माहिती आहे.

आपण बृहन्मंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांच्या नोकरी अधिसूचना वाचू शकता ज्यामध्ये चांगली माहिती सादर केलेली आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

1 thought on “नोकरीसाठी सुवर्ण संधी बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर! 2023!!Apply Now!”

Leave a Comment