लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरीक्षकांची पदे लवकरच भरण्यात येणार!12वी पास येथे करा थेट अर्ज!BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Job

लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरीक्षकांची पदे लवकरच भरण्यात येणार!12वी पास येथे करा थेट अर्ज!BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Job

Table of Contents

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Job

नमस्कार,आजची महत्वाची अपडेट म्हणजेच लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरिक्षकांची 10 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पद भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Lokmanya Tilak Hospital Recruitment 2023:
स्वच्छता निरीक्षकांची पदे भरण्यासाठी ही पदभरती होणार असून या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.
आणि तसेच उमेदवाराला तीन ते पाच वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा.

Municipal Hospital Vacancies:

वयोमर्यादेविषयी माहिती: उमेदवाराची वय दिनांक 01.10.2023 रोजी 18 वर्षे पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवाराला मराठीचे लेखी व तोंडी ज्ञान असणे आवश्यक आहे.

👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25000 प्रतिमाह वेतन मिळेल.उमेदवारांसाठी जाहिरातीमध्ये काही अटी व शर्तीही देण्यात आलेल्या आहे.त्यातीलच काही अटी खालीलप्रमाणे आहेत.

स्वच्छता निरिक्षक यांना दरमहा एकूण रु.25000/- इतके ठोक मानधन मिळेल या वेतना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही.

कंत्राट तत्वावर उमेदवारांची नियुक्ती एका वेळी सहा महिन्यापर्यंत व कमाल एका वर्षाकरिता अशाप्रकारे करण्यात येणार आहे.सदर उमेदवारांना रुग्णालयात तिन्ही पाळीमध्ये चक्रांकित पध्दतीने काम करावे लागेल.निवडलेल्या उमेदवारांची काम समाधानकारक नसल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवाराची सेवा समाप्त केली जाणार अशे जाहिरातीत नमूद केलेले आहे.

👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

bmc job recruitment 2023:

मित्रांनो या पदभरतीमध्ये नेमणूक ही करार पद्धतीने होणार असल्यामुळे निवडलेल्या उमेदवारांना कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही. आणि तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा नियमावलीनुसार ही नेमणुक झाली नसल्यामुळे त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास नियुक्त उमेदवार पात्र राहणार नाहीत.

सदर पदासाठी 50 पेक्षा अधिक पात्र उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यास केवळ प्रथम 25 पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.

25 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

स्वच्छता निरिक्षक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अर्जाच्यानमुन्याची प्रत {Print) काढून त्यासोबत शैक्षणिक अर्हतेची सर्वकागदपत्रे जोडून सदर अर्ज लोटिमस रुग्णालय, कॉलेज इमारत, तळमजला, रुमनं 14 वरिष्ठ आस्थापना विभागात सादर करावेत.

आणि त्याप्रमाणेच कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर रुपये 640 + 18% जीएसटी रु.115/- एकूण रु.755/- (रुपये सातशे पंचावन्न फक्त) इतके शुल्क लो. टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 12.10.2023 ते 20.10.2023 पर्यत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत भरा.

आणि त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो. टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात दि.25.10.2023 पर्यंत सादर करावे लागणार आहेत.या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जानार नाहीत याची सर्वांनी दाखल द्यावी.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment