BMC recruitment 2023:सर्व क्षेत्रातील पदवीधर लक्ष द्या!बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली पदभरती जाहीर !BMC bharti 2023

BMC Recruitment 2023:सर्व क्षेत्रातील पदवीधर लक्ष द्या!बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली पदभरती जाहीर !BMC bharti 2023

Table of Contents

BMC Recruitment 2023

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो बृहन्मुंबई महानगरपालिकेने “इंनक्युबॅशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी” या पदांच्या जागा भरण्यासाठी पदभरती जाहीर केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून सरळसेवा पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे.इंनक्युबॅशन व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदवारांचे B.E/B.Tech झालेले असणे आवश्यक आहे तर , लेखा आणि वित्त अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण B.Com, M.Com, MBA झालेले असणे आवश्यक आहे.

विहित तारखेच्या आत करावा लागणार अर्ज:

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे. या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.याची उमेदवारांनी दखल घ्यायची आहे.

अशी होणार निवड:

BMC bharti 2023: पदभरतीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
पदभरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज सादर करायचा आहे.

👇👇👇👇👇👇

♻️Bank Of India Job 2023: बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार विविध जागा भरण्यासाठी पदभरती!10पास ते पदवीधर सर्वांसाठी पदे उपलब्ध!येथे करा सर्वप्रथम अर्ज!

अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती:

🌟How to apply for BMC Bharti 2023: अर्ज कसा करावा?

1️⃣BMC भरतीसाठी अर्ज अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.अर्ज 10 सप्टेंबर 2023 च्या आत करायचा आहे.

2️⃣अर्ज करण्यासाठी पदभरतीची प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्कीच अर्ज करायला विसरू नका.

3️⃣ मुलाखत आणि परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

4️⃣ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.

5️⃣ई-मेल पत्ता :[email protected]

१.संपूर्ण PDF जाहिरात:येथे क्लिक करा३.💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈🪀
२.अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा४.💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈🔷
  • हेही वाचा many people read thise 👇

👉👉Maharashtra Board Exam 2024 या तारखांना होणार बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिनांक जाहिर

FAQ’s BMC भरती 2023

१.BMC भरती पदांची नावे 2023

उत्तर- “इंनक्युबॅशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी” या पदांच्या जागा भरण्यासाठी पदभरती जाहीर केली आहे.

२.BMC भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती आहे?

उत्तर-१० सप्टेंबर २०२३

३.BMC भरतीसाठी अर्ज कसा करावा?

उत्तr-1️⃣BMC भरतीसाठी अर्ज अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.अर्ज 10 सप्टेंबर 2023 च्या आत करायचा आहे.

४.BMC भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती असावी लागणार आहे?

उत्तर -B.E/B.Tech झालेले असणे आवश्यक आहे तर , लेखा आणि वित्त अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण B.Com, M.Com, MBA झालेले असणे आवश्यक आहे.

५.BMC भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?

Leave a Comment