BMC Recruitment 2023:मुंबई महानगरपालिकेत चौथी पाससाठी होणार पदभरती!पगार 15,000!थेट येथे करा अर्ज!

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 in mumbai:

मुंबई महानगरपालिकेने चौथी पास उमेदवारांसाठी नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व सायग्नोस्टिक केंद्र’ तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या दोन आरोग्य केंद्रांमध्ये सफाई कामगार म्हणून ४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

BMC Recruitment 2023 in mumbai:या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २६ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे आणि ०१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सफाई कामगार पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे किमान चौथी उत्तीर्ण असणे. उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४५ वर्षे आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिली जाईल. त्यांना प्रतिमहिना ₹१५,०००/- पगार मिळेल.

◾नोकरी ठिकाण : मुंबई
◾वयोमर्यादा :किमान २२ ते कमाल ४५ वर्ष
◾अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२.

💁‍♂️जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

💁‍♂️ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

💁‍♂️अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment