Board Exam 2023 :12 विचा निकाल या महिन्यात लागणार आहे

Board Exam 2023 :12 विचा निकाल या महिन्यात लागणार आहे

The result of Board Exam 2023 :12 will be released this month

महाराष्ट्र पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिक्षण मंडळातर्फे (SSC-HSC Exam 2023) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामधे दहावी-बारावाच्या परीक्षा या होणार आहेत. तर विध्यार्थी मित्रांनो आपल्या शासनाद्वारे अजून पर्यंत निकालाची कोणतीही बातमी समोर आली नाहीये.

तरीही शक्यता वर्तवली जात आहे की 12 विचा निकाल हा पुढच्या महिन्यात लग्ण्या ची शक्यता ही वर्तवली जात आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 12वी आणि 10विची परीक्षाही 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडली आहे आणि तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान जाणार आहे.

आणि आपल्या राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board 2023) परिपुर्ण यासाठीच पूर्णतः तयारीही केलेली आहे. तर यावेळी दहावी व तसेच बारावीच्या परीक्षांच्यादरम्यान होणाऱ्या या सर्व गैरप्रकारांना आळाहा घालण्यासाठीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे सविस्तर कृती कार्यक्रम हा परिपुर्ण तयार करण्यात येणार आहे.

त्यामुळे म्हणूनच त्याकरिता आपल्या शिक्षक, पालक, व सर्व विद्यार्थी यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत[ ऑनलाइन] पद्धतीने कृती कार्यक्रमाकरिता सूचना या मागवण्यात आलेल्या आहे.

निकाल माहिती साठी क्लिक करा.

Leave a Comment