Board exam News :सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात आनंदाची बातमी!बोर्डाच्या परीक्षेचा ताण कमी होणार!

Board exam News

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा:

बोर्डाच्या परीक्षेचा ताण कमी होणार.एकाच संधीच्या भीतीने होणारा ताण कमी करण्यासाठी प्रीबोर्ड आणि बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा होणार.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी होईल.

शिक्षण मंडळाने घेतला परीक्षेत संदर्भात मोठा निर्णय:

भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही:

पूर्वी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला फक्त एकदाच बसता येत होते. यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा भीती वाढत होती. काही विद्यार्थी या भीतीमुळे आत्महत्याही करत होते.

👇सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी 👇

10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा SSC HSC Board Exams 2024

विद्यार्थ्यांना मिळणार संधी:

परीक्षेच्या ताणामुळे होणाऱ्या या समस्या लक्षात घेऊन, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक चांगली तयारी करण्याची संधी मिळेल.

परीक्षेच्या पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या गुणांवर विद्यार्थी समाधानी असेल, तर तो दुसऱ्या सेटमध्ये बसण्याचा निर्णय घेऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

हा निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यास आणि यशस्वी होण्यास मदत होईल.

Government Schemes 2023:OBC विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला नवीन निर्णय!दर वर्षी दिले जाणार 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदानGovernment Schemes 2023:OBC विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला नवीन निर्णय!दर वर्षी दिले जाणार 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदा

महत्वाच्या तारखा:

🔹बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
🔹इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या 🔹कालावधीत तर दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

↪️दहावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 10 CBSE SSC

↪️बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

Leave a Comment