Board Exam:- दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल. |✍️

💥दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल.✍️

Board Exam Updates……….👇👇👇👇👇👇💥✍️

  • 2023 मध्ये होणाऱ्या एचएससी आणि एसएससी परिक्षा सं पूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहेत.
  • दहावी बारावीच्या २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर अजिबातच राहणार नाही.
  • म्हणजे विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अलॉट केलेल्या सेंटरवर जावूनच परिक्षा द्यावी लागणार आहे.
  • 80 marks/गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी दिला जाणार नाही.
  • म्हणजे विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर आता फक्त 2.30/ अडीच तासात सोडवावा लागणार आहे.
  • सगळ्यांन साठी वेगवेगळे परीक्षा केंद्र राहतील असाही सरकारने 100% प्रस्ताव मांडला आहे.

Leave a Comment