Board Exam:- दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल. |✍️

येत्या आगामी होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परिक्षांबाबत खुप मोठे बदल करण्यात आले आहे. एसएlससी आणि एचएससी म्हणजेच दाहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याच्या बाबत माहिती दिली आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या पार्शभुमिवर खुप काही महत्वाचे बदल करण्यात आले होते.

Board Exam:- दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल. |✍️

परिक्षा पध्दती, परिक्षेचा कालावधी, परिक्षा केंद्र याबाबत विशेष फेरबदल करण्यात आले होते. म्हणजेचं २०२१ आणि २०२२ या कालावधीत एसएससी आणि तसेच एचएससी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास म्हणजेच अडीच तासाच्या ऐवजी तीन तास कालावधी वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता Board Exam.

तसेच इतर परिक्षा केंद्र न देता होम सेंटर म्हणजेचं स्वतः च्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालायात जावून पेपर द्यायचे होते. तसेच एवढचं नाही तर एकूण अभ्यासक्रमापैकी २५ टक्के अभ्याक्रम वगळण्यात आला होता. पण आता कोरोना महामारीचे सर्वप्रकारचे निर्बंध उठल्यानंतर पुन्हा परिक्षा नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद मधील आश्चर्यकारक विभागीय शिक्षण मंडळाने याच्या बाबत माहिती दिली आहे.

तरी राज्यभरातील एसएससी आणि एचएससी विद्यार्थ्यांनी याच्या बाबत नोंद घ्यावी. राज्यभरातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाला देखील याच्या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पण दोन वर्षाच्या दिलासादायक परिक्षा निर्णयानंतर या वर्षी मात्र विद्यार्थ्यांची चांगलीचं कसोटी लागणार आहे. म्हणूनच तर २०२२-२०२३_ या शैक्षणिक वर्षाची परिक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे…  Board Exam……HSC & SSC .

💥दहावी-बारावीच्या परीक्षांमधे सरकारने केले हे मोठे बदल.✍️

👇👇👇👇👇👇👇👇👇

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

हे पण वाचा.👇👇👇👇👇

HSC & SSC EXAM Dates 2023 |

शालेय सुट्ट्या 2023 पुढील वर्षी 2023 मध्ये 4 महिने सुट्टी असेल, यादी पहा |

Sukanya Yojana Rules:मोठी बातमी.! सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदलले आहे, आता होणार या मुलींना फायदा….

दहावी बारावीच्या परीक्षेत सरकारने केले मोठे बदल.

Leave a Comment