इग्रजी पेपर ६ गुण बोर्ड निर्णय !!!

Board exam:- इग्रजीच्या पेपर मुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम हा निर्माण झालेला आहे आणि आपल्या बोर्डाने कालपासून सुरू झालेल्या पहिल्याच पेपर मधे चूक ही आढळून आलेली सर्वाँना दिसली तर अद्याप सर्वच विध्यार्थी हे चिंताग्रस्त. झालेले आढळून येत आहे तर पहा आपल्या राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की अद्याप आपल्या शासनाकडून कोणताही निर्णय हा प्रस्तापित झालेला नाही
बोर्ड प्रयत्न करत आहे की लवकरात लवर निर्णय हा तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा तर

तर ६ मर्कांच्या संबंधीत बोर्डाची चर्चा चालू आहे तर त्यांनी अद्याप कोणताही निर्णय हा घेतलेला नाही तर जेव्हां निर्णय घेतला जाईल तेव्हा सर्व्ह विध्यार्थी मित्रांना त्वरीत आपल्या महाराष्ट्र बोर्ड व्दारे कळविण्यात येईल .

Leave a Comment