Breaking News:आगामी निवडणुकांमुळे राज्यात 30 हजार सरकारी पदांसाठी होणार भरती!!

नमस्कार, तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये लवकरच सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरभरती प्रक्रिया सुरू होणार आहे एकूण
२२,५८९ रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. 24 नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारच्या विविध विभागांनी एमपीएससीकडे मागणी पत्र सादर केले आहे आणि यामध्ये नऊ हजार अधिकारी पदांचा देखील समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी रिक्त जागा भरा असा रेटा लावल्यामुळे या भरतीप्रक्रियेला वेग आला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

विविध विभागांमध्ये भरती:

भरती होणाऱ्या पदांमध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग, आणि इतर अनेक विभागांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी:

या नोकरभरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या एमपीएससी कार्यालयाशी संपर्क साधा.

Leave a Comment