BSF Bharti 2023 :- सीमा सुरक्षा दलामध्ये नुकतीच बंपर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज दहावी, डिप्लोमा,आयटीआय सुवर्णसंधी

BSF Bharti 2023

BSF Bharti 2023 :- बीएसएफ मध्ये नुकतीच भरती निघालेली आहे. सर्व सविस्तर माहिती बघुयात सीमा सुरक्षा दला अंतर्गत एकूण 166 जागा भरण्यात येणार आहे पीडीएफ जाहिरात अधिकृत लींक व अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे . अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे . इच्छुक व पात्र उमेदवार या भरती करता अर्ज करू शकता . 26 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा सर्व माहिती खाली दिलेली आहे.
•पदांची एकूण संख्या – 166 पदे
•पदाची नावे -उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल , कॉन्स्टेबल
📚शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. व तसेच PDF जाहिरात अर्जाचा नमुना पुढील प्रमाणे खालील लिंक वर क्लिक करून बघा.👇
🖇️ शैक्षणिक पात्रता व pdf जाहिरात, अर्ज नमुना यासाठी :- येथे क्लिक करा👈
🌐अर्ज पद्धत – ऑफलाइन
🙋‍♂️अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 26 डिसेंबर 2023
💵मानधन/ पगार -1) उपनिरीक्षक – 35,400 ते 1,12,400₹
2) हेडकॉन्स्टेबल – 25,500 ते 81,100₹
3) कॉन्स्टेबल – 31,700 ते 69,100₹
निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे –
लेखी परीक्षा
•कागदपत्र पडताळणी
•शारीरिक मानक चाचणी
  • मुलाखत
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम गुणवत्ता चाचणी

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙
 
📲इच्छुक व पात्र उमेदवार या पद्धतीने अर्ज करावा how to apply BSF Recuriement 2023
👉महत्त्वाच्या सूचना 👇
अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागणारा आहे .वरती
दिलेली पीडीएफ pdf जाहिरात सविस्तर वाचून व अर्ज नमुना
सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास त्याची दक्षता
घेण्यात येणार नाही हे सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
अर्ज भरत असताना व्यवस्थितपणे संपूर्ण डिटेल सहित
उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे अन्यथा अपूर्ण अर्ज
स्वीकारला जाणार नाही. अपूर्ण अर्ज असल्यास उमेदवार
अपात्रही ठरू शकतो.
अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी जेणेकरून
तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि तुमचा अर्ज
व्यवस्थित पार पडेल.
अधिक माहिती करीता सर्व उमेदवारांनी वरती दिलेली
पीडीएफ जाहिरात व अर्जाचा नमुना सविस्तर वाचावा.

Leave a Comment