BSF Bharti 2023 :- सीमा सुरक्षा दलामध्ये नुकतीच बंपर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज दहावी, डिप्लोमा,आयटीआय सुवर्णसंधी शैक्षणीक पात्रता पिडीएफ जाहिरात

🛑बीएसएफ भरती करता म्हणजेच सीमा सुरक्षा दल या अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेऊयात.

पदाचे नाव•शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक :- केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे प्राप्त पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा आवश्यक.
हेड कॉन्स्टेबल:- १)मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास /समकक्ष
२)केंद्र नाहीतर राज्य सरकारच्या विषयाद्वारे
मान्यताप्राप्त असलेले फर्मकडून
संबंधितव्यापारातील
3 वर्षांचा अनुभव असलेले मान्यताप्राप्त
संस्थेकडून संबंधित व्यापारातील औद्योगिक
प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे.
[Head Constebal]
कॉन्स्टेबल :-मान्यता प्राप्त संस्थेचा ट्रेड मध्ये प्रमाणपत्रनाहीतर
डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले
जाईल.
📥 संपूर्ण pdf जाहिरात :- येथे क्लिक करा
📑अर्जाचा नमुना :-  येथे क्लिक करा          

Leave a Comment