BSF Job Maharashtra 2023: 10वी पास असलेल्यांना सुवर्ण संधी bsf मधे मोठी भरती

BSF Job Maharashtra 2023

मुंबई महाराष्ट्र 2023 : नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात bsf भरती निघालेली आहे .आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास वर भरती होणार आहे सर्वांसाठी ही एक महत्त्वाची सुवर्ण संधी आहे . जेकाही काही उमेदवार या नोकरीची तयारी करत आहेत त्यांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचुन त्यांचे  अर्ज अधीकृत या संकेत स्थळावर दाखल करायचे आहेत .

सीमा सुरक्षा या  दलामधे  बी एस एफ कॉन्स्टेबल या पदावर भरतीही महाराष्ट्रात करण्यात येत आहे. सरकारी या नोकरीची तयारी ही करणाऱ्या सर्व १० वी उत्तीर्णांकरीता ही  अतिशयच चांगली संधी ही
तुमच्याकरीता आहे. आणि तसेच याबाबतची परिपुर्ण सूचना ही तुम्हाला rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर व्यवस्थित जाहीर करण्यात आलेली आहे. 

BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) साठी भरती प्रक्रिया सामान्यतः BSF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे होते आणि विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज भरणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो भरतीची प्रक्रिया ही 27 feb पासून परिपुर्ण  चालु झालेली आहे आणि तसेच सर्व पात्र असलेल्या आणि तसेच इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना दिलेल्या संकेत स्थळवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

भरती प्रक्रिया

1284 पद भरती होणार आहे.

1200 पद पुरुष उमेदवार

84 पद महिला उमेदवार

रिक्त पदांची संख्या
1.Constebal cobler 23
2.Constebal water carear 294
3.Constebal Cook 480
4.Constebal swiper 277
6.Constebal teller 13
7.Costebal washer man132
8.Constebal barber 60
9.Constebal water 5

हे पण वाचा:CRPF job New Vacancy Maharashtraसीआरपीएफ भरती राखीव पोलिस दल;71 हजार पगार अर्ज कोण कोणते उमेदवार करू शकतात ?

Bsf जॉब करीता उमेदवार दहावी पास असायला हवे आणि तसेच मित्रांनो तुमच्याकडे आयटीआय आणि एसी टीव्ही हे दोन प्रमाणपत्र असायला हवेत.

वयोमर्यादा
18 वर्ष
25 वर्षापेक्षा जास्त नसावेत.
आरक्षित वर्गांना सवलत दिली जाईल

संपूर्ण निवड प्रक्रिया जाणुन घ्या.

लेखी परीक्षा दयावी लागेल.

वैद्यकीय चाचणी

शारीरिक पात्रता

गुणवत्तेच्या द्वारे निवड केली जाणार आहे.

Bsf job महत्त्वाची बातमी

2023 मधील BSF भरतीच्या ताज्या माहितीसाठी, मी BSF च्या अधिकृत वेबसाइटवर (www.bsf.nic.in) लक्ष ठेवणे किंवा रोजगार बातम्या आणि जॉब पोर्टल नियमितपणे तपासण्याचे सुचवेन.  आगामी भरती मोहिमेबद्दल नवीनतम माहितीसाठी तुम्ही BSF भरती कार्यालय किंवा अधिकृत कर्मचार्‍यांशी देखील संपर्क साधू शकता.

Q.1-bsf भरती वय किती असावे?

उत्तर :18 वर्ष25 वर्षापेक्षा जास्त नसावेत.

Q.2-bsf जॉब sallary पगार?

उत्तर:Rs. 21700/- to Rs. 69100/- per month.

Q.3-bsf भरती qualification शैक्षणिक पात्रता किती असावी?

उत्तर : १०वी पास भरती अनुसार

Q.4-bsf भरती फॉर्म कसा भरावा ?

उत्तर : ऑनलाईन

Q.5-bsf भरती नीवड प्रक्रिया

उत्तर :वैद्यकीय चाचणी,शारीरिक पात्रता,लेखी परीक्षा दयावी लागेल.,गुणवत्तेच्या द्वारे निवड केली जाणार आहे.

Q.6- bsf भरती आवेदन करण्यासाठीं सरकारी वेबसाईट?

उत्तर : rectt.bsf.gov.in


Leave a Comment