नागपुरात सी-20 उत्त्सव जल्लोषात साजरा 2023

Nagpur C20,
nagpur c20 meeting,
nagpur c20 summit,
c20 nagpur news ,
nagpur cng,
Nagpur C20 program 2023,
Nagpur C20 program,

नागपुर येथे C20 म्हणजे सिव्हील 20 परिषदेचं आयोजन

C-20 Celebration 2023 in Nagpur

G20 परीशेदेचा भाग म्हणून C20 म्हणजेच सिव्हील 20म्हणजेच C20 च मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे नागपुरात सुशोभीकरण करण्यात आलेलं आसून ठिकठिकाणी चित्र काढून रोषणाई करण्यात आलेली आहे.

नागपुरात C20 परिषद होन ही अभिमानास्पद बाब होन अश्या नापूरक्रांच्या प्रतिक्रिया G20 च्या अनुषंगाने झालेले जे नागपुर मधे विविध सौंदर्य करण्याचे कामे झालेले आहे जी स्वच्छता नागपुर मधे राखल्या जात आहे त्याचा खर्च सर्व नागपूरकर आनंद घेत आहेत.

आणि अश्याच योग्य माहिती साठी आमच्या महाराष्ट्र बोर्ड सोल्युषण डॉट ओआरजी वेबसाईट ला फॉलो करा . पुढील माहिती खालील प्रमाणे पहा.

अतिशय ही एक अभिमानाची बाब आहे कीG20 आज आपला भारत होस्ट करत आहे. मित्रांनो त्याची जी C20समिट जी काही आहे ती नागपुरात आहे खरच नागपूर वैभव वाढवणारी ही गोष्ट आहे नागपूरचे लोक मनमुराद आनंद घेत आहेत सध्या त्यांच्या सर्व काही सौदऱ्यी करनाचा शहरात जे काही G20 च्या संदर्भात येत आहे. त्यांचं भाग्य आज नागपूरला मिळालेलं आहे.

हे जे काही पर्व आहे ते तिथे साजरा करत आहे.
आणि आशीच संधी त्यांना मिळत राहो आणि आपला देश पुढे जाओ माणसामधे उन्नती होवो अशीच लोकांना रोजगार मिळो अश्या नागपूरकरांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

आमच्या whatsapp🪀 आणि telegram groups चे सदस्य व्हा .

महत्त्वाची आणि योग्य ती माहिती खालील प्रमाणे

नागपुरात C20 परीशेदे निमित्त तेलन खेळी बागेत C20 च्या प्रतीनिधीसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमच नियोजन करण्यात आले होते. या वेळी कलाकारांनी पारंपरिक आणि लोकनृत्य सादर केलं
C20=च्या प्रतिनिधीसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच अतिशय भारी आणि मराठमोळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आल होत धन्यवाद.

Leave a Comment