CAPF Bharti 2023 तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी सीएपीएफ मराठी अंतिम निर्णय महाराष्ट्र

CAPF Bharti 2023 तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी सीएपीएफ मराठी अंतिम निर्णय महाराष्ट्र

Maharashtra CAPF Recuriment 2023 : नमस्कार संपुर्ण मित्रांनो मित्रांनो नेमकी अतिशय आनंदाची व महत्वाची बातमी समोर आलेले आहे सर्वांच्या हितासाठी आणि तसेच सर्वांच्या सहभाकरीता हा निर्णय अंतिम आणि शेवटचा सर्वा करीता असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या Maharashtraboardsolution.org🇮🇳 या पोस्ट मधे मिळणार आहे तर सरकारने हा निर्णय का घेतला असावं असेल आणि या मागचे नेमके कारणे काय आहेत असावेत तुम्हाला वाटते तर बघुयात आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

तर मित्रांनो हा निर्णय सर्वांच्या हितासाठीच घेण्यात आलेला आहे . महत्त्वाचं म्हणजे सर्वांना फायदाच होणार आहेत मित्रांनो ज्यांनी ज्यांनी CAPF या भरतीचा अर्ज केला आहे आणि परिक्षा ही देणारच आहात तर मित्रांनो तुमच्यासाठी मार्ग अतिशय सोपा आणि मोकळा झाला आहे. सी ए पि फ या नोकरीसाठी स्थानिक सर्वच होतकरू विद्यार्थ्यांचा, तरुणाचा यामधे सहभाग जास्तीत जास्त वाढण्याकरीता  आणि तसेच आपल्या भारतातील प्रादेशिक भाषांना सहकार्य आणि प्रोत्साहन मिळावं म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे .CAPF Bharti 2023

तर मंडळींनो भाषा आहेत तरी कोणत्या आपण बघणार आहोत पुढीप्रमाणे या सर्व भाषेत मिळणार आता प्रश्नपत्रिका 👇

CAPF Requirement Exam Languages 2023

1.हिंदी 2. इंग्रजी
3.आसामी,4.बंगाली,
5.गुजराती,6. मराठी,
7. मल्याळम,9. कन्नड,
10. तमिळ,11. तेलगू,
12.ओडिया,13. उर्दू,
14. पंजाबी,14. पंजाबी,
15.मणिपुरी16. कोकणी
capf sallary ₹ 56,100 to 1,77,500/
ssc capf sallary 6 INR 35,400 – 1,12,400/
capf age limit 20 years and older than 25 years of age.
CAPF age limit OBCbetween 20 to 25 years
हे पण वाचा 👇👉
👀AWPO भरती 2023 आर्मी वेलफेयर प्लेसमेंट ऑर्गनाइजेशन, पुणे AWPO Recuriment 2023
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात मोठी भरती निघाली 46 हजार महिना लगेच अर्ज करा ईथे (MSSC) MSF Recuriment 2023
MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 12 वी पास वर मुंबई येथे भरती, 35 ते 45 हजार रुपये मिळेलSBI भरती 2023: चेक पोस्ट, रिक्त जागा आणि अर्ज कसा करावा संपुर्ण माहिती SBI bharti 2023
वनविभाग भरती 2023 : भरपूर जागांवर होणार भरती बघा ईथे सर्व Van Vibhag Bharti Maharashtra Talathi bharti 2023 महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिया भरपुर जागा रिकाम्या बघा सविस्तर माहिती
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या केंद्रिय या गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे .तर आपल्या या मंत्रालयाने केंद्रिय या निमलशकरी दलमधे हा निर्णय इग्रजी , हिंदी या भाषांच्या ऐवजी पण तेरा भाषांमधे होणार आहे स्थानिक तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा म्हणुन आणि तसेच प्रादेशिक या भाषांना सहकार्य, पाठिंबा , प्रोत्साहन मिळण्याकरीता हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे तर गृह मंत्री आणि सहकार मंत्री तसेच अमित शहा या सर्वांच्या पुढाकारणे हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दृष्टीचा निर्णय घेतला आहे तर सर्व प्रश्न पत्रिका आता येणाऱ्या परीक्षेला वरील भाशेमधे उपलब्ध असेल तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टेबल जनरल ड्युटी ही एक्साम योजित करण्यासाठीं मान्यता दिली आहेत.

नोकरी विषयी आणि शैक्षणिक , योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

CAPF महत्वाचे प्रश्न उत्तर FAQs 🤔👇

1.CAPF म्हणजे काय?

उत्तर= CAPF म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, जे भारताचे निमलष्करी दल आहेत. ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, बंडविरोधी कारवाया आणि इतर सुरक्षा-संबंधित कार्यांसाठी जबाबदार आहेत.

2. CAPF साठी पात्रता निकष काय आहेत?

उत्तर = CAPF साठी पात्र होण्यासाठी, उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी विशिष्ट वय आणि शारीरिक फिटनेस आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.

3. CAPF साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर = CAPF साठी वयोमर्यादा पोस्टानुसार बदलते. असिस्टंट कमांडंट पदासाठी वयोमर्यादा २० ते २५ वर्षे दरम्यान आहे. तथापि, इतर पदांसाठी, ते 35 वर्षांपर्यंत असू शकते.

4. CAPF साठी शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता काय आहे?

उत्तर = CAPF साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी काही भौतिक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये उंची, वजन, छातीचे मोजमाप आणि दृष्टी यांचा समावेश होतो. त्यांनी शारीरिक फिटनेस चाचणी देखील उत्तीर्ण करणे आवश्यक आहे ज्यात धावणे, पुश-अप आणि इतर व्यायाम समाविष्ट आहेत.

5. CAPF साठी निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर = CAPF साठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत यांचा समावेश होतो. हे सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते, त्यानंतर त्यांची संबंधित पदांवर नियुक्ती केली जाते.

 


Leave a Comment