Central Bank of India Bharti 2024:सेंट्रल बँक ऑफ इंडिया मद्ये 3000 जागा रिक्तच!!अर्जासाठी मुदतवाढ!पदवीधर उमेदवार पात्र! Apply Now

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची महत्त्वाची जॉब अपडेट म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण तीन हजार पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही अर्ज करण्यासाठी उत्सुक असाल तर या लेखांमद्ये अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.27 मार्च 2024 पर्यंत या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. प्रथम अर्जाची शेवटची मुदत 6 मार्च 2024 होती. परंतु अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे.
 
कोणत्याही शाखेतील पदवीधर करू शकतात अर्ज.

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत शिकाऊ उमेदवार/Apprentice या पदासाठी ही भरती होणार आहे.एकूण 3 हजार जागा भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे.

चला तर बघुयात माहिती वयोमर्यादेविषयी आणि अर्ज फी विषयी:

31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे वय असणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज फी 800/- रुपये +GST द्यावी लागणार आहे.
आणि SC/ST उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.आणि अर्ज फी SC/ST/महिला – 600/- रुपयेOBC ला 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.PWD – 400/- रुपये +GST
द्यावी लागणार आहे.

निवडलेल्या उमेदवारांना पंधरा हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे आणि नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे

https://nats.education.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्हालाwww.centralbankofindia.co.in या वेबसाईटला भेट देणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment