मध्य रेल्वे भरती महाराष्ट्र तब्बल 1303 जागा 10 वी पास करु शकता अर्ज 3 ऑगस्ट पासुन अर्ज प्रक्रियेला सुरुवातCentral Railway Bharti 2023

Table of Contents

Central Railway Bharti 2023

मध्य रेल्वे भरती महाराष्ट्र तब्बल 1303 जागा 10 वी पास करु शकता अर्ज 3 ऑगस्ट पासुन अर्ज प्रक्रियेला सुरुवातCentral Railway Bharti 2023

सेंट्रल रेल्वे म्हणजेच मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1303 रिक्त असलेल्या जागा भरण्याकरीता ही भरती राबवली जात आहे. मध्ये रेल्वे भरती करीता अर्जाला सुरूवात झालेली असून इच्छुक उमेदवार यांना 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती करीता पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. मध्य रेल्वे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्यासाठीं अधिकृत संकेतस्थळ या वर अर्ज प्रक्रिया सुरू आहे .

⭕सर्व पदांची संख्या व नावे खालील प्रमाणे

एकूण पदांची संख्या 1303  याद्वारे भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची
नावे असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर एवढी पदे भरली जाणार आहे इतर माहिती खाली दिलेल्या pdf जाहिरातींमध्ये तुम्हीं सविस्तर बघू शकता आणि जाहिरात डाऊनलोड करु शकता .

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . याकरिता pdf जाहिरात व्यवस्थित वाचावी.

👨‍💻 अर्ज करा येथे क्लिक करा

🔴PDF जाहिरात – येथे क्लिक करा

🟢सरकारी वेबसाइट – येथे क्लिक करा

🪀 व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा💚

💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

⬇️Central Railway Bharti 2023 मध्ये रेल्वे भरती FAQs

Q1.मध्य रेल्वे भरती (महाराष्ट्र )करीता अर्ज पद्धत कशी असणार आहे?

उत्तर=आँनलाईन पद्धत

Q2.मध्य रेल्वे भरती (महाराष्ट्र) करीता ओपन (खुल्या) प्रवर्गातील उमेदवारांचे  वय किती असावे ?

उत्तर=18 ते 41 वर्ष पर्यन्त

Q3.मध्य रेल्वे भरती (महाराष्ट्र) करीता ओबीसीसाठी व एससी/एसटी उमेदवारांसाठी वयमर्यादा किती असावी?

उत्तर =ओबीसीसाठी 46 वर्षे, एससी/एसटी उमेदवारांसाठी 47

Q4. मध्य रेल्वे भरती (महाराष्ट्र) करीता अर्ज सुरूवात दिनांक?

उत्तर= 3 ऑगस्ट

Q5. मध्य रेल्व भरती करीता अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती आहे?

उत्तर =2 सप्टेंबर 2023

Q6. मध्य रेल्वे भरती एकूण रिक्त असलेल्या जागांची संख्या किती आहे?

उत्तर= 1303 जागा

Q7. मध्य रेल्वे भरती सरकारी वेबसाईट कोणती आहे ?

उत्तर=https://rrccr.com/

Q8.मध्य रेल्वे भरती विभाग?

उत्तर= मध्य रेल्वे (Central Railway – महाराष्ट्र विभाग)

Q9.मध्य रेल्वे भरती प्रकार?

उत्तर= सरकारी नोकरी

Q10.मध्य रेल्वे भरती श्रेणी ?

उत्तर= केंद्र सरकार (Central Government)
Leave a Comment