Crop insurance list 2023 : खरीप पिक विमा यादी.

PIK VIMA LIST 2023

तर मित्रांनो या वर्षी आपल्या सरकारने 172 कोटीचा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी सक्त मंजुरी दिलेली आहे.

Crop insurance list 2023 : खरीप पिक विमा यादी.

तरी हा विमा लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यां जवळ पोहोचणार आहे.
सर्वांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यायचे आहे नंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे तरी येत्या काही दिवसांमध्ये ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज चेक करून घ्या, तर शासनाच्या नियमानुसार दीडशे कोटी आधी पाठवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्हा अधिकाऱ्याकडे बारा कोटी पाठवण्यात येणार आहे. असा काही त्यांनी नियम बनवला आहे. लवकरात लवकर हे पैसे सगळ्यांच्या खात्यावर येणार आहेत.

तर बांधवांनो तुम्ही प्रोसेस द्वारे बघू शकता की ऑनलाईन प्रकारे कोण-कोणत्या शेतकऱ्यांचे नाव खरीप पिक विमा, 2023 या यादीमध्ये आलेले आहेत.

पिक विमा ऑनलाईन बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा [click here]👇

पिक विमा 2023

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात या भागात मुसळधार पावसाचा आणि गारपीठचा इशारा

Leave a Comment