Crop Insurance maharashtra List 2023: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना भेटणार १७२ कोटीचा विमा बघा लिस्ट

Crop Insurance maharashtra List 2023: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना भेटणार १७२ कोटीचा विमा बघा लिस्ट

Crop Insurance maharashtra List 2023: आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांन करिता नुकतीच आपल्या शासनाद्वारे एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. आणि तसेच कंपनीलाही अलर्ट करण्यात आलेले आहे. आणि तसेच महत्त्वाचे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व ज्या बँकेतर्फे व कंपनिंना वाटप होतो अश्या सर्वांना शासनाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो खुप मोठी रक्कम ही शासनातर्फे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . आतापर्यंतची सर्वांत
मोठी बातमी समोर आलेली आहे .तर संपुर्ण माहिती साठी लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजेच तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल सर्व updates करिता आमच्या whatsapp आणि telegram ग्रुपचे सदस्यत्व घ्या .

महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्हाधिकारी मार्फत १२ कोटी आणि तसेच आपल्या
न्यायालया मार्फत १५० कोटी जमा करण्याचे सविस्तर आदेश देण्यात आलेले आहेत तुम्हाला माहीतच आहे. की शेतकऱ्याच्या पिकांच्या झालेल्या अतिशय पाणीपावसा मुळे झालेल्या नुकसानीमुळे सर्व शेतकऱ्यांना आपले शासन त्यांना परतीचा पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . बऱ्याच शेतकऱ्याच्या बँकेत पीक विमा हा जमा झालेला नाही .crop insurance maharashtra list 2023
.

हेही वाचा👇👇👇

🏘️Gharkul Yadi Maharashtra 2023 : घरकुल यादी नवीन महाराष्ट्र ईथे चेक करा.🏠

सर्व सविस्तर माहिती आशी आहे. की आपल्या धाराशिव , म्हणजेच की [उस्मानाबाद] या जिल्ह्यातील पीक विमा यादी आलेली आहे तर संपुर्ण माहिती आपण बघणार आहोत. पिकांच्या झालेल्या अतिशय नुकसानीमुळे ३लाख ५७ हजार दोनशे सत्यांशी अश्या रकमेत आपल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय आपल्या न्यालयाद्वारे कायमचा पक्का करण्यात आलेला आहे.

प्रत्येकी शेतकऱ्यांना किती मिळणारं रक्कम

इन्शुरन्स कंपनीडून आधी आपल्या दोनशे कोटी जमा करण्यात येणार होते तसेच धराशिवत मधील रणा जगदीश यांनी याचिका ही दाखल केलेली आहे . अशी माहिती समोर येत आहे. आंनी सर्वांना आधी दीडशे कोटीची रक्कम देण्याचे मागणी केलेली आहे . तर मित्रांनो अशी सर्व माहिती समोर आलेली आहे ,पीक विमा मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे सर्व पिक विमा १७२ कोटींचा आहे .लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आपल्या तर आपल्या सरकारद्वारे होणाऱ्या कारवाईस स्थगिती करण्यात आलेले आहेत.
तर लवकरच पीक विमा प्राप्त होणार आहे .

यादीत नाव बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👀👇

येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment