Crop Insurance updates

मित्रांनो आपल्या सर्व ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन या पिक विमा भरलेला होता अशा सर्वच आपल्या महाराश्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यातमधे पीक विम्याची 25 टक्के रक्कमही जमा झालेली आहे.

Crop Insurance updates

तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यातमधे पैसे पडले आहेत आणि तर काहीश्या आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामधे पडले आलेले ही नाहीत तर हे सर्व पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामधे पडतील.👍

तुमचे स्टेटस चेक करण्याकरिता खालील लिंकवर दिली आहे तर तुमचे स्टेटस हे चेक करा Crop Insurence Update

👉 तुमचे स्टेटस इथे चेक करा 👈

हे पण वाचा

Soybean Pik Vima: खरीप पिकविमा 2022 सरसकट मंजूर झाला, शासनाचा निर्णय आला |हेक्टरी 27 हजार रुपये पीक विमा वाटप सुरू झाले आपला महाराष्ट्र|

Leave a Comment