Crop Insurance Yadi 2023 : सोयाबीन पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली बघा जिल्ह्यानुसार यादीत नावे.

Crop Insurance Yadi 2023 : सोयाबीन पीक विमा जमा होण्यास सुरुवात .

Crop Insurance Yadi 2023 : सोयाबीन पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली बघा जिल्ह्यानुसार यादीत नावे.

Crop Insurance yadi २०२३ : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो तर आत्ताच आपले सरकारकडून एक नवीन अपडेट आलेली आहेतर ज्यांनी ज्यांनी तुमच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते तेव्हा नोंदणी केलेली आहे.आणि मागच्या वर्षामधील सोयाबीनचा खरीप पिक विमा ज्यांनी ज्यांनी भरलेला होता ते सर्वांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे
सर्व माहितीसाठी आमचा लेख संपूर्ण वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व शेतकरी योजनेचे नोटिफिकेशन तुमच्याकडे सर्वात आधी पोहोचेल.

या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 73 हजार शेतकऱ्यांना एकूण 40 कोटीची रक्कम मिळणार आहे. अखीर विम्याची रक्कम आपल्या शेतकऱ्यांना या सर्व रक्कम वर्ग करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे आणि कोण कोणाला किती रक्कम मिळणार आहे कोणत्या तालुक्यामधील किती निधी आहे.

Crop insurance yadi 2023 तर मित्रांनो खाली आम्ही तुम्हाला खाली सरकारी लिंक दिलेली आहेतर तुम्ही त्या लिंक वर जाऊन तुमची यादीमध्ये नाव बघू शकता आणि तुमचे स्टेटस चेक करू शकता खाली दिलेल्या लिंक वर टच करून तुम्ही कोण – कोणता पिक विमा जमा झालेला आहे हे बघू शकता.

👇👇👇

🌧️🌧️🌧️🌧️

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात या भागात मुसळधार पावसाचा आणि गारपीठचा इशारा

Soybin pik VIMA yadi 2023

तर मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व माहिती बघणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत वाचत रहा यामध्ये आपले पहिले पीक विमा योजनेमधील मध्य भागातील प्रतिकूल या
परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना एकूण 40 कोटीचा विमा हा मिळणार आहे.
तर सध्याच्या स्थितीला बघू शकतात, किती टक्के रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील official website ला भेट द्या.


                    येथे क्लिक करा

बांधवांनो काही निवडक शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे तर तुम्ही खालील लिंक वर टच करून बघू शकता.
ज्यानी -ज्यांनी  आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी  सोयाबीनचे अतिशय परमानंद झालेल्या नुकसानीबाबत खरीप पिक विमा सविस्तर प्रकारे सर्व माहितीच्या अनुसार भरलेला होता.  मात्र त्याच शेतकऱ्यांच्या  बँक पासबुक  खात्यामधे परिपूर्ण सोयाबीनचा पिक विमा रक्कम २६% ते २७% एवढ्या रकमेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीचा पीक विमा हा सर्वांना त्यांच्या बँक खात्यामध्ये आपल्या सरकार द्वारे पूर्णता जमा करून दिलेला आहे.

आपल्या महाराष्ट्रीयन राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक पासबुक खात्यामधे हा सोयाबीनचा संपूर्ण 25 ते 26 टक्के  खरीप पिक  विमा हा जमा होत आलेला आहे .तरी आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी एकदा त्यांचे बँक खाते चेक करावे .

अशा काही सूचना तर मित्रांनो खाली पी एम एफ बी वाय या गव्हर्मेंट वेबसाईटची तुम्हाला लिंक दिलेली आहे .तर तुम्ही सविस्तर माहिती टाकून तुमचे स्टेटस चेक करू शकता आणि तुमची यादीमध्ये नाही सविस्तरपणे बघू शकता.

पिक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांचे संपूर्ण जिल्ह्यांची नावांची यादी खालील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती भरून तुम्ही बघू शकता.

येथे क्लिक करा (click here)

Leave a Comment