CRPF Bharti 2023: सीआरपीएफ मध्ये मोठ्या पदभरतीला सुरुवात!! लवकरात लवकर अर्ज करा!

CRPF Bharti 2023: सीआरपीएफ मध्ये मोठ्या पदभरतीला सुरुवात!! लवकरात लवकर अर्ज करा!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपणास कळविण्यात आनंद होत आहे. की सीआरपीएफ म्हणजे तब्बल ९२१२ रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही नेहमीच खूप मोठी संधी असते तरी तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा.

या भरती विषयीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

पुढील प्रमाणे अर्ज करा.

मित्र आणि मैत्रिणींनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.CRPF ची अधिकृत वेबसाईट crpf.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

मित्र-मैत्रिणींनो अर्जाची शेवटची तारीख लांब नाहीये 25 एप्रिल 2023 ही शेवटची तारीख आहे तरी तुम्ही लवकर अर्ज सादर कराल अशी अपेक्षा आहे. व या या तारखेनंतर कुणाचीही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. सीआरपीएफ अंतर्गत होणाऱ्या 9212 कॉन्स्टेबल पदांची ही भरती आहे व यापैकी 107 पदे महिलांसाठी असणार आहे. आणि इतर पदे ही पुरुष उमेदवारांसाठी राखीव असणार आहे.

या भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.
जर तुम्हाला कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करायचा असेल तर दहावी पास असणे आवश्यक आहे आणि तसेच तुमच्याकडे हेवी ट्रान्सपोर्ट मोटर ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज करा

1.crpf निवड कशी करण्यात येणार?
उत्तर – मित्र आणि मैत्रिणींनो लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

2.crpf ही परीक्षा कधी घेण्यात येणार?
उत्तर- ही परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीत होणार आहे.

Leave a Comment