दहावी, बारावीच्या परीक्षेत होम Home सेंटर बंद करण्याचा निर्णय

कोरोनाच्या जास्तीत – जास्त फैलावामुळे या राज्यात 2021 मध्ये दहावी आणि बारावी परीक्षाही झालीच नव्हती. म्हणून त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान विध्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि तसेच पुढे 2022 या वर्षा मध्ये कोरोनाचा खूपच जास्त प्रादुर्भाव कायम होता.म्हणून त्यामुळे विशेष निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

आणि ज्यात शाळा तेथे केंद्र 25 टक्के कमी अभ्यासक्रम, या शिवाय उत्तरपत्रिका ही students ना लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला होता. मात्र आता खूप strick केलेलं आहे यावेळी होम सेंटर रद्द करण्यात आले आहे, 100 टक्के अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांची परीक्षा ही यावर्षी होणार आहे,

आणि student’s ना अधिकचा वेळ देखील हा मिळणार नाहिये. व फेब्रुवारी (February) आणि मार्च (March) या महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी या परीक्षेसाठी (परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेली आहे. व तसेच तर यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर (Home Center) हा बंद करण्याचा 100% निर्णय हा घेण्यात आलेला आहे.

Leave a Comment