Dhanlaxmi Bank Recruitment 2024:धनलक्ष्मी बँकेत कनिष्ठ/वरिष्ठ अधिकारी पदांसाठी नोकरीची संधी!कोणतीही पदवीधर उमेदवार पात्र!

Dhanlaxmi Bank Recruitment 2024:धनलक्ष्मी बँकेने कनिष्ठ/वरिष्ठ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी कोणतीही पदवीधर उमेदवार पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

या भरतीमध्ये एकूण 100 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 50 पदे कनिष्ठ अधिकारी पदांसाठी आणि 50 पदे वरिष्ठ अधिकारी पदांसाठी आहेत.

Any Graduate jobs:कनिष्ठ अधिकारी पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी. किमान 60% किंवा त्याहून अधिक गुणांसह उर्तीण.

वरिष्ठ अधिकारी पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी. किमान 60% किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण तसेच किमान एक वर्षाचा बँकिंग अनुभव.

हे पण वाचा 👇

🔗Pune Mahanagarpalika Bharti :पुणे महापालिकेत नवीन नोकरीची संधी;दरमहा मिळेल 45,000 रुपये पगार!

Dhanlaxmi Bank Recruitment 2024:

◾वयोमर्यादा: 21-25 वर्षे
◾अर्ज शुल्क: Rs. 708/- per candidate (inclusive of GST)
◾अर्ज पद्धती: ऑनलाईन
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2023

हे पण वाचा 👇

🔗Maharashtra Police Bharti 2023:महाराष्ट्रात 23 हजार 628 पोलीस शिपयांची भरती;सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार!

धनलक्ष्मी बँक ही भारतातील एक प्रमुख बँक आहे. या बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणे ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज सुरु:

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना धनलक्ष्मी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
भरतीची अधिकृत जाहिरात उमेदवारांना धनलक्ष्मी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

हे पण वाचा 👇

🔗Prasar Bharti Vacancy 2023:प्रसार भारती अंतर्गत होणार पदभरती!आजच करावा लागणार अर्ज!

Leave a Comment