DOT Requirement Maharashtra 2023 सुवर्णसंधी दूरसंचार विभाग पुणे मधे भरती सुरू लगेच अर्ज करा

Pune DOT Bharti 2023

नमस्कार तर नोकरीच्या शोधता असलेल्या सर्व तरुण वर्गाकरीता महत्त्वचा आणि आवश्यक संदेश आहे . माझ्यामाहिती नुसार म्हणजेच सरकारची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे .  पुणे येथे भरती निघालेली आहे  तर डिपार्टमेंट ऑफ टेलेकम्युनिकेशन पुणे द्वारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि तसेच या भरतीचे ऑनलाईन या पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .

तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज हा करावा लागनार आहे आणि आवश्यक असलेले कागदपत्रेही तुम्हाला द्यावे लागणार आहेत
तर सर्वांकरीता महत्त्वाचं असच की  तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे नाहीतर तारीख निघुन गेल्यानंतर तुम्हाला अर्ज हा  करता येणार नाही  हे  लक्षात असूद्या.

अर्ज सादर करणे: पात्र उमेदवार
लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात: ( https://nicforms.nic.in/nicforms_designer/nic_form_selector.php? form_id=enRhYmxlNjQzZTc2MGUzNDRIYTIwMjMwNDE4Mg==)  1600 वा.

12.05.2023 रोजी  सर्वांना त्यांचे अर्ज सादर करायचे आहे. त्यानंतर कोणताही अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. आणि अर्ज मात्र ऑनलाइनच पद्धतीने स्वीकारले जातील. आणि  वयाच्या मोजणीसाठी संबंधित तारीख आणि तसेच ही अधिसूचना जारी केल्याची तारीख पात्रता/अनुभव असेल.

तर प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येआनुसार, विभाग राखीव ठेवतो व प्रतिबद्धता निवडण्यासाठी योग्य शॉर्टलिस्टिंग निकष हा स्वीकारण्याचा अधिकार.

तर शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्याकरीता सर्व उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर हे करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.  शेवटच्या क्षणी  केलेल्या चुका वेळ वाढवण्याचे औचित्य म्हणून गणल्या जाणार नाहीत.

उमेदवारांचे अर्ज आवश्यक असल्यास, त्यांच्या उपयोगासाठी इतर मंत्रालये/विभागांसह सामायिक केले जाऊ शकतात;  जोपर्यंत उमेदवार विशेषतः लिखित स्वरूपात निवड रद्द करत नाही तोपर्यंत.

पुणे  भरती विषयी महत्त्वाची सर्व  माहिती पदसंख्या , शिक्षण, वय सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.

DOT Bharti Pune FAQs 👇 पुणे DOT भरती महत्त्वाचे प्रश्न  खालील प्रमाणे भरती संबंधीत सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

DOT भरती पुणे पगार किती मिळणार आहे ?
उत्तर – सत्तर हजार

DOT भरती करीता नोकरीचे ठिकाण कोणते आहे ?
उत्तर – पुणे

DOT भरती पुणे  रिक्त पदांची संख्या किती आहे ?
उत्तर – तीस रिक्त पदे

DOT भरती पुणे वयोमर्यादा किती असावी लागणार आहे ?
उत्तर – ३२ वर्षापेक्षा कमी असावी

DOT भरती पुणे भरती पदाचे नाव काय आहे ?
उत्तर – यंग प्रोफेशनल असे नाव आहे.

DOT भरती पुणे  अर्ज पद्धत कोणती?
उत्तर – ऑनलाईन  / ई – मेल

DOT भरती पुणे ई – मेल ऍड्रेस ?
उत्तर –  [email protected] / [email protected]

DOT भरती पुणे शेवटची तारीख?
उत्तर – १२ मे २०२३ ही आहे . 

DOT भरती पुणे  शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उत्तर – सायबर ज्ञान अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन cas, it पदवी / pg सुरक्षा MBA/ CA/ ICWA/ CFA / ऑपरेशन रिसर्च स्पेशलायझशन MBA

DOT भरती पुणे  जाहिरात प्रसिद्ध download?
जाहिरात क्लिक करा 👈

DOT भरती पुणे  अर्ज करण्याची लिंक कोणती ?
– येथे क्लिक करा अर्ज करा.

DOT भरती पुणे  अधिकृत वेबसाईट ?
येथे क्लिक करा

हे देखील वाचा 👇

💥 MahaBhumi Recuriment 2023 प्रतीक्षा संपली!! सुवर्णसंधी 👈

💥 Indian Army bharti 2023 इंडीयन आर्मी भरती लगेच अर्ज करा 👈

💥भाभा अनुसंधान केंद्र राबवणार मोठी पदभरती (Bhabha Atomic Research Centre – BARC) 12वी पास,4373 जागा!! लगेचच करा अर्ज!!👈

Leave a Comment