अणु उर्जा भरती भरपुर जागा रिक्त असा करा अर्ज DPS DAE Recruitment 2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या लेखांमध्ये अणुऊर्जा विभागाच्या खरेदी वस्तू व संचालक अंतर्गत होणाऱ्या भरती विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तरी तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक वाचा व लगेचच यासाठी अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 22 एप्रिल 2023 पासून करण्यात आलेली आहे. आणि तसेच 15 मे 2023 या तारखेपर्यंत तुम्ही कधीही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. तब्बल रिक्त 65 जागांसाठी ही भरती होणार आहे.

जूनियर परचेस असिस्टंट ज्युनिअर स्टोअर कीपर या पदांसाठी ही भरती आहे.

ही पदे मिळवण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60%
गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

भरती मध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे: भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे.पगार (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

तसेच वयामध्ये एससी एसटीच्याSC/ST: उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे तर ओबीसीOBC: प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे

परीक्षा फी पुढील प्रमाणे असणार: जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोनशे रुपये फी असणार तर एससी एसटी पीडब्ल्यूडीExSM या सर्व प्रवार्गातील महिलांसाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

निवड झाल्यास नोकरी ठिकाण कोणते असणार
निवड झाल्यास मुंबई येथे नोकरी करण्याची संधी तुम्हाला लाभ णार आहे.

(१)निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार
(२)निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
(३)स्तर 1 : लेखी परीक्षा (उद्देश प्रकार) – पात्रता
(४)स्तर २ : लेखी परीक्षा (वर्णनात्मक प्रकार)
(५)दस्तऐवज पडताळणी
(६)वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment