DRDO ने २०४ जागा भरण्यासाठी केली भरतीची घोषणा;विविध पदे उपलब्ध!DRDO Bharti 2023 Apply Now

DRDO Bharti 2023 Apply Now

DRDO ने २०४ जागा भरण्यासाठी केली भरतीची घोषणा;विविध पदे उपलब्ध!DRDO Bharti 2023 Apply Now

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज आम्ही एक ताजी अपडेट घेऊन आलो आहोत. DRDO मार्फत विविध पदांच्या 204 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे.आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
31 ऑगस्ट 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
चला तर बघुयात या भरती विषयीची संपूर्ण माहिती..

💁‍♀️पदांनुसर रिक्त जागा पुढीलप्रमाणे

🔸सायंटिस्ट ‘बी’ डीआरडीओ: १८१ जागा
🔸सायंटिस्ट ‘बी’ डीएसटी: ०६ जागा
🔸सायंटिस्ट/इंजिनिअर ‘बी’ एडीए: ११ जागा
🔸सायंटिस्ट ‘बी’ सीएमई: ०६ जागा
🔸एकूण रिक्त जागा: २०

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

💁‍♀️बघूया माहिती शैक्षणिक पात्रता,वय तसेच परीक्षा फी विषयी:

🔸शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी बी.ई. / बी.टेक / एम.एस्सी (ii) GATE
🔸वयाची अट: ३१ ऑगस्ट २०२३ रोजी, ३० ते ३५ वर्षांपर्यंत [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
🔸परीक्षा फी: जनरल / ओबीसी / EWS: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Apply for DRDO Bharti 2023 Today!”

💁‍♀️ पगाराविषयी माहिती:

🔸मॅट्रिक्सच्या स्तर १० (7वा CPC) अनुसार ५६,०००/- पे मिळेल. सध्याच्या मेट्रो सिटीच्या दरानुसार, एकूण वेतन अंदाजे ₹ ८८,०००/- प्रति महिना मिळेल.अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.

या पदभरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही काम करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने 31 ऑगस्ट 2023(५:०० वाजता संध्याकाळी) पर्यंत अर्ज करायला विसरू नका.

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
🟥अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment