ESIS Mumbai Recruitment 2023 : कामगार विमा सोसायटी व्दारे निघाली मोठी भरती मुंबई महाराष्ट्र लगेच आपला अर्ज करा इथे


ESIS Mumbai Recruitment 2023 :  नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र राज्य मुंबई इथे निघालेल्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी या संस्थे व्दारे भरती निघालेली आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हा लवकरच करावा आणि तसेच सर्व माहिती करीता ही पोस्ट संपूर्ण सविस्तरपणे वाचा म्हणजे तुमच्या मनात कोणतीही शंका भरती बद्दल राहणार नाही . शैक्षणीक पात्रता, वय, एकूण जागा, मुलाखत दिनांक, पगार, वयाची अट, परीक्षा फी सर्व माहिती आपण सविस्तपणे बघणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी हा एक संघटित संस्था आहे. ज्याच्या उद्देश विभिन्न व्यवसायांमध्ये कामगारांना विमा देणे आहे. या संस्थेच्या मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये विविध पदांची भरती असतील जसे की क्लर्क, प्रबंधक, सहाय्यक, विक्रेता आणि इतर संबंधित पदे.

तर पगार हा साठ हजार पासून सुरू होनार आहे .
एकूण संपूर्ण रिकाम्या जागा, पदे ही अठरा आहेत.

रिकामे पद तर पूर्ण आणि अर्ध वेळ विशेष तज्ञ हे ०९ आहेत.
Interview date मुलाखत दिनांक २ मे २०२३

हे पण वाचा 👇

💥 1 लाख 45 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिर सरकारचा निर्णय 👈

💥upsc Bharti लगेच अर्ज करा ईथे चेक 👈

शैक्षणिक पात्रता काय असणार- Mbbs डिग्री मान्यता प्राप्त विद्यापीठ डिग्री प्राप्त  पाच वर्ष पोस्ट PG अनुभव असणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी – ०९

दिनांक – २ मे २०२३ ही आहे .

मुंबईमध्ये विविध पदांची ही भरती आपल्याला संधी देते की तुमच्या कौशल्यानुसार तुम्हाला सही पद निवडण्याची अवसर मिळतील. तुमच्या योग्यतेचा अभ्यास निरंतर असल्याचे आवश्यक आहे. जर तुम्ही ही भरती सोडू नका तर तुम्हाला तुमच्या करिअर ची संधी न लागता याची संभावना आहे.

परीक्षा फी किती असणार आहे आणि तसेच मुलाखतीचे ठिकाण कोणते असणार आहे पगार आणि तसेच तुमची निवड पद्धत कशी असणार आहे बघुयात खालील प्रमाणे .

ESIS requirement FAQs

२.ESIS मुलाखत दिनांक कोणती असणार आहे ?

= २ मे २०२३ ही मुलाखत दिनांक असणार आहे.

३. ESIS परिक्षा फी किती असणार आहे सर्वसामान्य/sc/st / open ?

= ३०० रु. / Sc.st १२५ रु.

४.ESIS नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे?

= मुंबई {महाराष्ट्र}

५.ESIS निवड पद्धत कशी आहे ?

= मुलाखतीद्वारे सेलेक्शन होणार

६.ESIS मुलाखत ( interview) ठिकाण पत्ता कोणते असणार आहे ?

= Administrative Block, 4th Floor, MH-ESIS Hospital,Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.

७. एकूण जागा esis भरती ?

=१८ जागा

💥अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in

💥अधिकृत संकेतस्थळ – www.maharashtra.gov.in

💥अधिकृत जाहिरात esis – येथे क्लिक करा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

या भरतीसाठी आवेदन करण्यापूर्वी, तुम्हाला संबंधित पदाच्या योग्यता आणि नोंदणीच्या नियमांचा जाणीव घ्यावी लागेल.

👇नोकरी . घाई करा अर्ज भरा.👈

💥 केंद्रिय विद्यापीठ विश्व भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख बघा येथे 👈

💥 Indian army भरती 2023 इच्छुक, पात्र उमेदवार अर्ज करा.

💥railway Bharti 2023  रेल्वे भरती 100% मिळणार नोकरी असा करा अर्ज

💥 ड्युटी ऑफिसर्स साठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भरती 2023 चेक पोस्ट अर्ज पात्रता.

💥Sagarmitra requirement सागर मित्र भरती 12वी पास यांना मोठी संधी उपलब्ध घाई करा अर्ज भरा.

Leave a Comment