Exam Result Date 2023 :१०वी १२वी बोर्ड परीक्षा केव्हा लागणार निकाल बघा इथे

Exam Result Date 2023 :१०वी १२वी बोर्ड परीक्षा केव्हा लागणार निकाल बघा इथे

Exam Result Date 2023 :१०वी १२वी बोर्ड परीक्षा केव्हा लागणार निकाल बघा इथे

Maharadtra : नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीच्या निकाला बद्दल सगळ्याच विद्यार्थ्यांना संकट पडलय आणि सगळे विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत.तर तुम्हाला सविस्तर माहिती च आहे की आताच झालेल्या शिक्षकाच्या बहिष्कारामुळे महाराष्ट्रात १० वी १२ विच्या बोर्डाच्या निकालावर विपरीत परिणाम होनार असल्याच दिसुन येत आहे .

सर्वांना माहीतच आहे आपल्या महाराष्ट्रतील सर्व शिक्षकांनी तर मित्रांनो यावर उपाय अजूनपर्यंत निघालेला ना बोर्डहीये ते जोपर्यंत या बाबतीत काही सरकार उपाय काढणार नाही आणि उपाय निघे पर्यंत तुमच्या पेपर तपासणीच्या कामाला ठप्पा लागणार आहे बंद राहणार आहेत. कामावर ठप्पा लावलेला आहे.

Board 12th Result 2023 maharastra: आपल्या महाराष्ट्र मधील बोर्डाची परीक्षा चालू आहे आणि या सर्व शिक्षक लोकांनी
संपुर्ण
तरीही शक्यता वर्तवली जात आहे, की 12 विचा निकाल हा पुढच्या महिन्यात मे किंवा जुन मधे लग्ण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीवर काम बंद असा सर्व आपल्या राज्यातील शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे .तर तुम्हाला माहीतच आहे तुमचा निकाल हा जून या महिन्या मधे लागतो आणि यावर्षी शिक्षकांच्या काम बंद या आंदोलनामुळे यावर्षी निकाल लंबणार असल्याचे बघायला मिळणार आहे . तर सर्वांना महत्त्वाची सूचना आधीच माहीत आहे आपल्या महाराष्ट्रतील बोर्ड परीक्षेचा निकाल हा जून या महिन्यामधे पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामधे लागत असतो तर दरवर्षी तुमचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागतो सरकारद्वारे जाहीर होतो.
Board Exam 12th Result
……

🟢हे पण वाचा 👉 CET exam date सीईटी परीक्षा अंतिम तारीख 2023.

Leave a Comment