आत्ता पर्यंतची सर्वात मोठी बातमी आत्ता नाही तर कधीच नाही शेतकरी संप आजपासून सुरु 20 मार्च .

आत्ता पर्यंतची सर्वात मोठी बातमी आत्ता नाही तर कधीच नाही शेतकरी संप आजपासून सुरु 20 मार्च .

आत्ता नाही तर कधीच नाही शेतकरी संप आजपासून सुरु 20 मार्च .

नमस्कार सर्व मित्रांनो नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकरी मित्रांनी आज दिनांक दि.२०-०३-२०२३ पासुन मोठाच संप चालु केलाय आपण या पोस्ट द्वारे सर्व माहिती आज जाणुन घेणार आहोत.

नुकतीच सर्वात मोठी बातमी समोर येत आहे . सर्व शेतकरी बांधवांजवळ आता पर्याय एकच उरलेला आहे तो म्हणजे संप करण्याचा शेतकऱ्याने कंटाळून हे अतिशय मोठे पाऊल उचलले आहे . सर्व करणे तुम्हाला माहितीच आहे या वर्षी सर्व शेतकऱ्याचे शेतमाल आजुन पर्यंत घरातच पडुन आहे .खूप प्रतीक्षा शेतकऱ्यांनी केली तरीही पिकांना हवा तसा भाव हा मिळत नसल्यामुळे सर्व राज्यातील शेतकरी आता संप पुकारला आहे .
शेतकरी संप 20 मार्च 2023

शेतकरी बांधवांनी आत्ता नाही तर कधीच नाही असा नारा लावत हा संप सुरू केला आहे. कृषी संगम

खरतर शेतीमाल भाववाढीसाठी आणि अतिशय प्रमाणात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान यासाठी आपल्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी आज 20 मार्च 2023 या तारखेपासून शेतमाल विक्रीकरिता कोणत्याच शेतकऱ्यांनी मार्केटला नेऊ नये .

सर्व शेतकरी बांधवांचा बेमुदत संप आजपासुन चालु झाला आहे.

ICDS महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023: पर्यवेक्षक, सेविका, सहायक नोकऱ्या सुवर्ण संधी इथे पहा

अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यास आमच्या whatsapp आणि telegram group चे सदस्य व्हा. शेतकरी संप 20 मार्च 2023

Leave a Comment