Free Ration 2023 यांना मिळणार पुर्ण गुढीपाडव्या निमित्त मोफत रेशन शासनाचा नवीन निर्णय

Free Ration 2023 यांना मिळणार पुर्ण गुढीपाडव्या निमित्त मोफत रेशन

Free Ration 2023 यांना मिळणार पुर्ण गुढीपाडव्या निमित्त मोफत रेशन शासनाचा नवीन निर्णय

Free Ration 2023 maharashtra नमस्कार सर्व बांधवांनो तर आज आपण शासनाच्या नवीन नियमाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्व माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचत रहा आपल्या शासनाने एक नवीन नियम नुकताच जाहीर केलेला आहे.

तर मित्रांनो नवीन नियम असा आहे की राज्यातील सर्व गोरगरिबांना मुक्त रेशन भेटणार आहे गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा सगळ्यांना वाटप करण्यात येणार आहे म्हणजेच आपली सरकार राज्यातील गरजू ,गरिबांना मुक्त रेशन देणार आहेत
महत्त्वाचे असे की ज्या-ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल सिस्टीम नाही अश्या ठिकाणी भेटणार आहे.सरकारने हा नियम त्यांच्या बैठकीत घेतला आहे.

तर मित्रांनो रेशन संबंधीची सर्व परिपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सविस्तरपणे तुम्ही वाचू शकता.

महिलांना मिळणार बसच्या प्रवासात 50% सुट 2023 नवीन नियम लागू झाला Maharashtra Bus seva 2023

पुढील महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला मोफत रेशन पॅकेजमध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल यांचा समावेश असेल. ज्या ठिकाणी ई-पीओएस प्रणाली (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल सिस्टीम) नाही अशा ठिकाणी हे रेशन प्रत्यक्ष वाटप केले जाईल.

Leave a Comment