Gharkul Yojana 2023: घरकुल जाहीर यावर्षी नाव असेल तर मिळणार आहे 5 लाख रुपये.

Gharkul Yojana 2023: घरकुल जाहीर यावर्षी नाव असेल तर मिळणार आहे 5 लाख रुपये

Gharkul Yojana 2023: घरकुल जाहीर यावर्षी नाव असेल तर मिळणार आहे 5 लाख रुपये.


मित्रांनो, PM आवास या सरकारी योजनेअंतर्गत आपण सर्व आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्वत्र गरीब लोकांना घरे देत आहे. आणि तसेच आपली घरकुल योजना ही आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यामधे राबविण्यात येनार आहे. आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या व घरकुल योजनेच्या अंतर्गत सर्वजण हे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या आपल्या नागरिकांना ही आनंदाची तसेच दिलासादायक बातमी ही मिळालेली आहे. व घरकुलयादी 2022 ही आपल्या महाराष्ट्र राज्यामधे [(घरकुलयादी 2022 महाराष्ट्र)] तर आता सर्वत्र जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच आजच्या या पोस्टमध्ये आपण सर्व घरांची यादीही पाहण्याची संपूर्णच प्रक्रिया आपण माहीत करून घेणार आहोत आणि घरकुल या योजना यादी , घरकुल यादी 2023 बघा तर.

2022-23 घरांची यादी जाहीर
इथे पहा
👈👈👈

आपल्या ज्या सर्व नागरिकांनी ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल या योजनेकरिता अर्ज केलेले होते, आणि सर्वेक्षण ही झाले होते, पण त्यांना आता या घरकुल सरकारी योजनेंतर्गत अनुदानही दिले जात आहेत. आणि यापूर्वी घरकुल या योजनेंतर्गत याद्या य प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. आता तसेच घरांची संपुर्ण यादी 2022 जाहीर करण्यात आलेली आहे.

Leave a Comment