सरकारच्या ग्रुप डी ग्रुप सी व ग्रुप बीच्या अराजपत्रित पदांमधे यापुढे भरती प्रक्रियेत मुलाखत होणार नाही सरकारी नोकरी बाबत पंतप्रधान मोदींचा निर्णय

सरकारच्या ग्रुप डी , ग्रुप सी व ग्रुप बीच्या अराजपत्रित पदांमधे यापुढे भरती प्रक्रियेत मुलाखत होणार नाही सरकारी नोकरी बाबत पंतप्रधान मोदींचा निर्णय

सरकारी नोकरीतील ‘ब’ गटातील अराजपत्रीत पद ‘क’ गट आणि तसेच व ईतर कनिष्ठ या श्रेंनितील निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याच्या ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय हा कालच्या झालेल्या राज्यसभेच्या बैठकीमध्ये आपल्या सरकारने घेतला आहे.

सविस्तर सांगायचं झालं तर यापुढे होणाऱ्या भर्त्यामधे पुढच्या वर्षीपासून मुलाखत रद्द करण्यात येणार आहे .
मुलाखत होणार नाही हा नियम येत्या काळात लवकरच आपले सरकार लागू करणार आहे .

आम्ही देतो तुम्हाला क्वालिटी कंटेंट आणि 💯 करेक्ट आणि योग्य माहिती सविस्तर माहिती वाचा म्हणजे की मित्रांनो तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. आणि अश्याच योग्य माहिती साठी आमच्या महाराष्ट्र बोर्ड सोल्युषण डॉट ओआरजी वेबसाईट ला फॉलो करा . पुढील माहिती खालील प्रमाणे पहा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात झालेल्या या कार्यक्रमातून मोठाच निर्णय जाहीर केला आहे या पूर्वी प्रसारित झालेल्या एका भागात पणप्रधांनी सरकारी नोकरीतील ब गटातील अराजपत्रीत पद क गट आणि ईतर कनिष्ठ श्रेंनिमधील निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व युवा वर्गाला दिलेला महत्त्वाचां संदेश {Massage For Youth

Leave a Comment