GRSE Recruitment 2023:गार्डन बिल्डर & इंजिनिअर लि.मध्ये 250 जागा रिक्त भरण्यासाठी अर्ज प्रक्रियेला वेगाने सुरुवात!10वी पास येथे अर्ज करा!

GRSE Recruitment 2023:गार्डन बिल्डर & इंजिनिअर लि.मध्ये 250 जागा रिक्त भरण्यासाठी अर्ज प्रक्रियेला वेगाने सुरुवात!10वी पास येथे अर्ज करा!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच गार्डन बिल्डर & इंजिनिअर लि.(GRSE) मध्ये 250 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.29 ऑक्टोबर पर्यंत या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) पदाच्या 134 जागा उपलब्ध आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT) ही आहे आणि वय 14 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) पदाच्या 40 जागा उपलब्ध आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदवीधर अप्रेंटिस पदाच्या 25 जागा उपलब्ध आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात BE/B.Tech ही आहे आणि वय 14 ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या 47 जागा उपलब्ध आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा ही आहे आणि वय 14 ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे.

HR ट्रेनी पदाच्या 4 जागा उपलब्ध आहे. आणि या पदासाठी 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य हे शैक्षणिक पात्रता आहे, असे आहे. आणि वय 26 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: APP: 01/23

या पदभरतीसाठी अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही आणि भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोलकाता आणि रांची या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे.

🔴PDF जाहिरात: CLICK HERE.
🔴ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔴अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment