जास्त पगार हवा आहे आणि सरकारी नोकरीही!! तर लगेचच करा अर्ज2023!सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी मोठी संधी.शिक्षण:फक्त10वी पास GST and Customs Vibhag bharti

Government Job In Maharashtra bharti 2023:

नमस्कार मित्रांनो आज आपण 10वी उत्तीर्ण उमदवारांसाठी निघालेल्या Customs Bharti विषयी माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.सरकारी विभाग (महाराष्ट्र) येथे निघालेल्या
Customs Bharti विषयी माहिती खालीप्रमाणे आहे.

सरकारच्या सेंट्रल GST आणि कस्टम्स विभागामध्ये 3पदे रिक्त झाली आहेत.दहावी पास उमेदवरांसाठी ही भरती प्रक्रिया राबिण्यात येणार आहे. पोस्टचे नाव कॅन्टीन अटेंडन्ट असे आहे दहावी पास झालेल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे.त्यामुळे लगेचच अर्ज करा.ही भरती 18 ते 25वयोगटातील व्यक्तींसाठी होणार असून  ही भरती महाराष्ट्र विभागात होत आहे.त्यामुळे ज्यांना या भरतीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. व भरतीची जाहिरात देखील काळजीपूर्वक वाचा . GST and  Customs Vibhag bharti

Government bharti 2023 :

सेंट्रल GST आणि कस्टम्स विभाग bharti FAQs 👇

1) 🤔या भरतीत कोण सहभागी होऊ शकते?

उत्तर:10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी पात्र आहे.

2)🤔 या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार?

उत्तर:18 ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात.

3)🤔 वेतन किती मिळणार?

उत्तर:सरकारी विभागात ही भरती होत असल्याने 18,000 ते 56,900 रूपये शासकीय नियमाप्रमाणे मासिक वेतन मिळेल.


4)🤔अर्ज पद्धति?

उत्तर:ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

5)🤔या भरतीत किती पदे रिक्त आहेत?

उत्तर:03 रिक्त पदांची ही भरती आहे.

6)🤔अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख?

उत्तर:: 06 मे 2023


7)🤔 भरती कोणत्या पदासाठी घेण्यात येणार आहे?

उत्तर:कर सहाय्यक या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

8)🤔 नोकरी ठिकाण कोणते असणार?

उत्तर:पुणे


9)🤔 अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा?

उत्तर:अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहआयुक्त, कॅडरकंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणेझोन, जीएसटी भवन : 41-ए, ससून रोड, समोर.वाडिया कॉलेज, पुणे 411 001.

10)🤔 पोस्टचे नाव काय आहे?

उत्तर: कॅन्टीन अटेंडन्ट

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात प्रसिद्ध pdf – येथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

■ अधिक माहितीसाठी वरील जाहिरात
काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment