HSC Exams 2023: 12वीचा गणिताचा पेपर परीक्षेच्याआधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल


HSC Exams 2023: 12वीचा गणिताचा पेपर परीक्षेच्याआधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल

HSC Exams Maharashtra 2023 :-   नमस्कार  मित्रांनो  बारावी परीक्षा सुरू झाली तेव्हापासून आपण बघतच आला की इंग्रजीचा पेपर मध्ये खूप चुका निघाल्या आणि त्यानंतर आता गणिताचा पेपर संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बघा तर सविस्तर माहिती तर गणिताच्या पेपर परीक्षेसंदर्भा मध्ये एक धक्कादायक अशी  माहिती ही समोर आलेली आहे. आणि तसेच तर बारावी चा गणित विषयाचा पेपर चालु होण्याच्या अगोदरच कुणीतरी ग्रुप तसेच व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल हा झाल्याचे वृत्त हे सगळ्यांच्या समोर दिसुन येत आहेत आणि आलेले आहे.

तर आपल्या जिल्हा बुलढाणा येथील सिंधखेड राजा मधुन हा  नघडण्याजोगा विचित्र प्रकार पुढे आला आहे. तसेच पुन्हा आपल्या महाराष्ट्रातील   बारावीची परीक्षा  पहिल्या दिवशीच्या पेपरांपासून  खूपच चुकांच्यामुळे चर्चेत आहे. आणि त्यातच आता हा नवीन प्रकार समोर आल्यानेच अनेकानेक प्रश्नही उपस्थित होत आहे.

•हायलाइट्स 👇👇🔻🔻👇👇
🥏बारावीचा गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल
🥏बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड येथील प्रकार
🥏धक्कादायक प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आलेली

आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातील बुलढाण्यातील सिंधखेडराजा येथून सकाळी १०.३० वाजल्या च्यापासूनच काहीश्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर विषय गणिताचा पेपर हा त्यांना पाहायला मिळाल्याचे सांगण्यात येतआहेत.
तर त्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताच्यानुसार, बुलढाणा या जिल्ह्यामधील सिनखेडराजा येथील या परीक्षा केंद्रावर आज बारावीच्या बोर्डाचा गणिताचा पेपर हा चालु होता. मात्र  सकाळीच पेपर साडेदहा वाजल्यापासूनच गणित विषयाचा पेपर सोशल मीडियावर टाकल्यावर खूपच व्हायरल होत असल्याचे समोर आलेले येत आहेत. तर गणित विषयाचा पेपर हा परीक्षा पूर्वीच फुटल्याच्यामुळे संपूर्णच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली ती म्हणजे गणिताचा पेपर फुटण्याची . तर हा पेपर कोणी फोडला? हा संभ्रम सगळ्यांच्या डोक्यात येत आहे यामागे कोणाचा हात आहे? याची परिपूर्ण सविस्तरपणे तपासणी केलीच जायला हवी आपल्या शासनाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तपासणी केली जात आहे.

तसेच यापूर्वीच १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये सहा मार्काचा घोळ झाल्याचे दिसून आलेले होते आणि तसेच उत्तर हे पेपरात मध्येच छापण्याचा गैर प्रकार पण सगळ्यांच्या समोर होता आणि आल्याच्या नंतर पुन्हा आता हा प्रकार आणि तसेच पेपर आणि बोर्डात तसेच विद्यार्थ्यांमधे चाललय काय हेच मात्र कळत नाही तर गणिताच्या पेपरात हा सावळा गोंधळ अत्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे. तर याबाबत आपल्या बोर्डाच्या अधिकृत सूत्रानकडून  पेपर फुटल्याचा कोणताही दुसहारा अद्याप मिळालेला नाही तसेचं गणिताचा पेपर पुन्हा घेण्याची शक्यताही वर्तवली जात नाही  बोर्ड कडून जसा ही निर्णय आला तर आम्ही तुम्हाला सविस्तर पणे माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईट द्वारे कळवल्या जाईल.

Leave a Comment