Board Exams मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुप मोठा निर्णय दहावी आणि बारावीच्या परीक्षा बद्दल होणार

Board Exams Chief Minister Eknath Shinde’s big decision will be about 10th and 12th board exams

Board Exam HSC & SSC :- नमस्कार प्रिय विध्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांच्यासाठी खूप मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे! पहा तर शिक्षण मंडळाचा खूप मोठा निर्णय

महाराष्ट्र बोर्ड परिक्षा : तर आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC-HSC Exams 2023) तर या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामधे आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा हया होणार आहेत.आणि तसेच 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा ही होणार आहे तर तसेच दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. व राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board) यासाठी पूर्ण तयारी ही केलेली आहे. तसेच यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान होणाऱ्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्याच्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे कृती कार्यक्रम हा तयार करण्यात येणार आहे. तर त्यासाठी शिक्षक, पालक, व विद्यार्थी यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत इतपर्यंत ऑनलाइन या पद्धतीने कृती कार्यक्रमाच्यासाठी सूचना हया मागवण्यात आलेल्या आहेत.

📌तर दहावी व बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी

🔰शिक्षण मंडळाचा खुप मोठा निर्णय पहा

Leave a Comment